ETV Bharat / city

देवेंद्र फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा; राज ठाकरेंची टीका - राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले, माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला ते तयार नाहीत. मी कोणती प्रश्न विचारले याची उत्तरं यांच्याकडे नाहीत. याची उत्तर द्यायला नको म्हणून चौकीदार नावाचा प्रचार केला जात आहे.

राज ठाकरे
author img

By

Published : Mar 19, 2019, 10:27 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रीप्ट बारामतीवरून येते असे वक्तव्य केले होते. याला उत्तर देताना ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा असल्याचे म्हटले आहे.

राज ठाकरे

मनसे वर्धापनदिनाच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांची स्क्रीप्ट बारामतीवरून येत असून ते बोलके पोपट असल्याचे म्हंटले होते. हाच धागा धरत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

आम्ही केलेल्या प्रश्नाचे मुख्यमंत्र्याकडे उत्तर नसल्याने त्यांनी उलटी टीका केली. खरा पोपट कोण आहे तुम्हाला दाखवतो म्हणून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्रफित दाखवली. या चित्रफितीतून नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्याबाबत पूर्वी काय बोलले, नंतर काय बोलले हे स्पष्ट केले.

वर्धापन दिनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही बोललो त्याबद्दल फडणवीस बोलले नाहीत. लहान मुलाला एखादा प्रश्न विचारला जावा आणि त्याने वेगळच काहीतरी बोलाव, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Intro:Body:

देवेंद्र फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा; राज ठाकरेंची टीका

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची स्क्रीप्ट बारामतीवरून येते असे वक्तव्य केले होते. याला उत्तर देताना ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा असल्याचे म्हटले आहे.

मनसे वर्धापनदिनाच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांची स्क्रीप्ट बारामतीवरून येत असून ते बोलके पोपट असल्याचे म्हंटले होते. हाच धागा धरत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

आम्ही केलेल्या प्रश्नाचे मुख्यमंत्र्याकडे उत्तर नसल्याने त्यांनी उलटी टीका केली. खरा पोपट कोण आहे तुम्हाला दाखवतो म्हणून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चित्रफित दाखवली. या चित्रफितीतून नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्याबाबत पूर्वी काय बोलले, नंतर काय बोलले हे स्पष्ट केले.

राज ठाकरे म्हणाले, माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला ते तयार नाहीत. मी कोणती प्रश्न विचारले याची उत्तरं यांच्याकडे नाहीत. याची उत्तर द्यायला नको म्हणून चौकीदार नावाचा प्रचार केला जात आहे.

वर्धापन दिनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही बोललो त्याबद्दल फडणवीस बोलले नाहीत. लहान मुलाला एखादा प्रश्न विचारला जावा आणि त्याने वेगळच काहीतरी बोलाव, असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.