ETV Bharat / city

Mumbai APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली, टोमॅटो, काकडीचे दर वाढले.. इतर भाज्यांचे दर स्थिर..

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पालेभाज्यांसह तोंडली, टोमॅटो आणि काकडीचे भाव वाढले ( Mumbai APMC Market Rate ) आहेत. तर इतर भाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत.

Mumbai APMC Market Rate
एपीएमसी मार्केट
author img

By

Published : Jul 9, 2022, 7:13 AM IST

नवी मुंबई: नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज लवंगी मिरचीचे दर १०० किलो प्रमाणे २०० रुपयांनी कमी झाले आहेत. तर तोंडलीचे दर ५०० रुपयांनी वाढले आहेत. टोमॅटोचे दर २०० रुपयांनी वाढले आहेत. काकडीचे दर १०० ते २०० रुपयांनी वाढले आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३१०० ते ३४०० रुपये
भेंडी नंबर १प्रति १०० किलो ४२०० ते ४८०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५५०० ते ७००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ४००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० ते १४०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते २००० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २६०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३४०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० ते २६००रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ३४०० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १००००ते १२००० रुपये
वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ४४०० ते ५०००रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २२०० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२००
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३७००ते ४००० रुपये
मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ३८०० रुपये

आजचे पालेभाज्यांचे दर

कांदा पात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
कांदा पात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १६०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० ते २०००
मेथी नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते २५०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४००ते १६०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २६०० रुपये
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते ९०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ६०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १६०० रुपये

हेही वाचा : Petrol Diesel Rates : पेट्रोल- डिझेलच्या दरांमध्ये आज झाले आहेत बदल.. पाहुयात राज्यभरातील दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.