ETV Bharat / city

President Reform Service Medal राज्यातील आठ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती सुधारसेवा पदक - Police Commissioner Pradip Parashuram Kannalu

मुंबई राज्यातील आठ अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती सुधारसेवा पदक जाहीर President Reform Service Medal झाले आहेत. कुलाबा पोलीस मुख्यालयातील राज्य गुप्तचर विभागाचे सहपोलीस आयुक्त सुनील वसंत कोल्हे Sunil Vasant Kolhe, ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयातील वायरलेस विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदिप परशुराम कन्नालू Police Commissioner Pradip Parashuram Kannaluआणि मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस आयुक्त मनोहर दगडू धनवडे यांना विशिष्ठ सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात President Reform Service Medal  येणार आहे.

President Reform Service Medal
राष्ट्रपती सुधार सेवा पदक
author img

By

Published : Aug 14, 2022, 10:39 PM IST

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.