मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित खंडणी प्रकरणातील (Dawood Ibrahim Extortion Case) सहा आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात विशेष मकोका कोर्टाने दिली पोलीस कोठडी (Police remand in Extortion Case ) सुनावली आहे. सलीम फ्रुट याला न्यायालयीन कोठडी ( Salim Fruit Court Custody) तर इतर 6 आरोपींना कोर्टाने पोलीस कोठडी (Dawood Ibrahim Extortion Case Police Custody) सुनावली. आरोपींना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या नावाने व्यवसायिकांकडून खंडणी (Dawood Ibrahim Professional Extortion) मागण्या प्रकरणात करण्यात आली होती. (Latest news from Mumbai), (Mumbai Crime)
हे आहेत आरोपी - आरोपींच्या घराची झडती घेतली असता अनेक संशयास्पद डॉक्युमेंट जप्त करण्यात आले. आरोपींची बँक व्यवहाराची तपासणी करणे अद्यापही बाकी असल्याने कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती. रियाज भाटी, समीर खान, अजय गोसालीया, फिरोज चमडा, अमजद रेडकर आणी जावेद खान या 6 आरोपीना पोलीस कोठडी देण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित खंडणी प्रकरणातील सहा आरोपींना मुंबई सत्र न्यायालयात विशेष मकोका कोर्टाने दिली पोलीस कोठडी सुनावली. सलीम फ्रुट याला कोर्टाने दिली न्यायालयीन कोठडी , तर इतर 6 आरोपीना पोलीस कोठडी सुनावली आहे.