ETV Bharat / city

हैदराबाद पोलिसांची कारवाई योग्य; मात्र, प्रकरणाची चौकशी व्हावी - एन्काऊंटर स्पेशालिस्ट समशेर पठाण - समशेर खान पठाण

हैदराबाद बलात्कार प्रकरणी पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर संदर्भात मुंबई पोलीस खात्यातील माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी व एकेकाळचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट समशेर खान पठाण यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.

police officer samsher khan pathan
एन्काऊंटर स्पेशालिस्ट समशेर पठाण
author img

By

Published : Dec 6, 2019, 12:47 PM IST

मुंबई - हैदराबाद बलात्कार प्रकरणी पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर संदर्भात मुंबई पोलीस खात्यातील माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी व एकेकाळचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट समशेर खान पठाण यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट समशेर पठाण

1990 च्या दशकात सुहास भाटकर (पोत्या गँग) व आसिफ बाटला या कुख्यात गुंडांना यमसदनी पाठवणाऱ्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट समशेर खान पठाण यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची गरज असल्याचे म्हटले आहे.

यासोबतच कायदा हातात घेण्याचा पोलिसांना अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. काही प्रकरणांमध्ये स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य असते, असे ते म्हणाले.

उन्नाव प्रकरण व निर्भया बलात्कार प्रकरणी लवकर न्याय मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. त्याला अनुसरून निर्भया कांडातील आरोपींना तात्काळ राष्ट्रपतींनी आदेश काढून फाशी द्यावी, अशी मागणी माजी पोलीस अधिकारी समशेर पठाण यांनी केली आहे.

Intro:
हैदराबाद बलात्कार प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या आरोपींच्या एन्काऊंटर च्या संदर्भात मुंबई पोलीस खात्यातील माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट समशेर खान पठाण आणि समर्थन केलेलं आहे .90 च्या काळामध्ये सुहास भाटकर ( पोत्या गॅंग ) व आसिफ बाटला या दोन नामचीन गुंडांना यमसदनी पाठवणाऱ्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट समशेर खान पठाण यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन जरी केल असल तरी यामध्ये चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याबरोबरच कायदा हातात घेण्याचा पोलिसांना अधिकार नसून , काही प्रकरणांमध्ये स्वरक्षणासाठी पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य असते , असे त्यांनी म्हटले आहे. उन्नाव प्रकरण व निर्भया बलात्कार प्रकरणी लवकर न्याय मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. आणि त्याला अनुसरून निर्भया कांडातील आरोपींना तात्काळ राष्ट्रपतींनी आदेश काढत फाशी देण्यात यावी अशी मागणी माजी पोलीस अधिकारी समशेर पठाण यांनी केली आहे.
Body:( बाईट- समशेर खान पठाण , माजी पोलीस अधिकारी )Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.