ETV Bharat / city

petrol diesel rate today : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा

राज्य सरकारने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात केल्यामुळे आज राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये ( Petrol Diesel Rate ) घट झाल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी पेट्रोल लिटरमागे 5 रुपयांनी स्वस्त झाले होते तर डिझेल लिटरमागे 3 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला. शनिवारी पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. पहा राज्यातील आजचे दर.

petrol diesel rate
petrol diesel rate
author img

By

Published : Jul 16, 2022, 8:02 AM IST

मुंबई - राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर ( Ptrol Diesel Rate ) वाढत असतानाच राज्य सरकारने कर कपात केल्याने राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे त्यामुळे हे दर कमी झाले आहेत.

महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर -

  1. मुंबई- आज -106.31, काल - 106.31
  2. पुणे -आज - 105.96, काल - 106.17
  3. नाशिक -आज - 106.70, काल - 106.69
  4. नागपूर -आज - 106.06, काल - 106.03
  5. कोल्हापूर -आज - 106.48, काल - 106.38
  6. औरंगाबाद -आज - 108.35, काल - 107.03
  7. सोलापूर -आज - 106.07, काल - 106.07
  8. अमरावती -आज - 107.06, काल - 107.06
  9. ठाणे -आज - 105.97, काल - 106.01

मुंबई - राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर ( Ptrol Diesel Rate ) वाढत असतानाच राज्य सरकारने कर कपात केल्याने राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे त्यामुळे हे दर कमी झाले आहेत.

महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर -

  1. मुंबई- आज -106.31, काल - 106.31
  2. पुणे -आज - 105.96, काल - 106.17
  3. नाशिक -आज - 106.70, काल - 106.69
  4. नागपूर -आज - 106.06, काल - 106.03
  5. कोल्हापूर -आज - 106.48, काल - 106.38
  6. औरंगाबाद -आज - 108.35, काल - 107.03
  7. सोलापूर -आज - 106.07, काल - 106.07
  8. अमरावती -आज - 107.06, काल - 107.06
  9. ठाणे -आज - 105.97, काल - 106.01
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.