नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज वाटाण्याचे दर १०० किलो प्रमाणे हजार ते २ हजार रुपयांनी वाढले आहेत. शेवग्याच्या शेंगांचे दर ६०० रुपयांनी कमी झाले. फरसबीचे दर पाचशे रुपयांनी कमी झाले. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसून आले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० ते ३५०० रुपये
भेंडी नंबर १प्रति १०० किलो ४४०० ते ४८०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५५०० ते ७००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
४४०० ते ५५०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३४०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४९०० ते ५८००
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते २३०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते २८०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७
१४०० ते १६०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते २६००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३७००० ते ४४०० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३४०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२३०० ते २६०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २४००रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २३०० ते २५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ११०००ते १४००० रुपये
वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ४८०० ते ५५००रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २०००
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १३०० ते १६०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३६००ते ४००० रुपये
मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३५०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १६००
मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १८०० ते २२०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४००ते १६०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २४०० रुपये
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ९०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
५०० ते ६०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १८०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये.