ETV Bharat / city

Local Passenger Fights : लोकल ट्रेनमध्ये लुडोमुळे नाही तर नेमके कोणत्या कारणावरून झाली प्रवाशांमध्ये हाणामारी; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओचे सत्य! - mumbai local news

भाईंदर ते चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये लुडो गेम खेळण्यावरून जबरदस्त हाणामारी ( Local Passenger Fights ) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे. मात्र, ही हाणामारीच ( passenger fights in mumbai local ) कारण लुडो नसून एकमेकांना कोपरखळी मारण्यावरून झाल्याची माहिती बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिले आहेत.

Local Passenger Fights
लोकलमध्ये बसण्याच्या कारणावरून मारहाण
author img

By

Published : Feb 24, 2022, 5:17 PM IST

मुंबई - भाईंदर ते चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये लुडो गेम खेळण्यावरून जबरदस्त हाणामारी ( Local Passenger Fights ) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे. मात्र, ही हाणामारीच ( passenger fights in mumbai local ) कारण लुडो नसून एकमेकांना कोपरखळी मारण्यावरून झाल्याची माहिती बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिले आहेत.

लोकलमध्ये बसण्याच्या कारणावरून मारहाण

हाणामारी लुडोमुळें नाही!

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये रोजच बसण्यासाठी जागा मिळवण्यासाठी सकाळ ते संध्याकाळ प्रचंड गर्दी होते. जागा मिळवण्यासाठी हाणामारीचे प्रकार सर्रास घडतात. इतकेच नव्हेतर लोकल ट्रेनचा दोन आसनामधील समोरील जागेमध्ये उभे राहण्यासाठी सह प्रवाशी जागा देत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून भांडण होतात आणि भांडण्याचे रुपयांतर हाणामारी होतात. नुकतेचा भाईंदर-चर्चगेट लोकलमधील अशीच एक घटना घडली आहेत. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यामावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडीओत दोन प्रवाशांमधील हाणामारी लुडो खेळामधीन वादामुळे झाल्याच सांगण्यात आले होते. मात्र, हा वाद ल्युडोमुळे झाला नाही, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

पोलीसांची शोध मोहिम सुरू -

बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांचा सुमारास भाईंदरवरून चर्चगेटसाठी लोकल सुटली होती. या लोकलमध्ये हे प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर मीरा रोड आणि दहिसर दरम्यान दोन गुजराती प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. एकमेकांना कोपरखळी मारण्यावरून सुरू झाले. त्यानंतर, शिवीगाळ, हाणामारीत रूपांतर झाले. तेव्हा सहप्रवाशांनी या दोन्ही प्रवाशांना घटना घडलेल्या दिवशी इतर प्रवाशांनी पोलिस ठाण्यात आणले होते. पोलिसाच्या ताब्यात दिल्यानंतर ते दोघे म्हणाले की, आमच्या जास्त काही वादावादी झाली नाही. फक्त तू तू- मै मै झाले. त्यानंतर पोलिसांनी ताकीद देऊन सोडून दिले. मात्र, बुधवारी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकलमध्ये जोरदार मारामारी झाल्याचे समजले. त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस या प्रवाशांचा शोधात लागली आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गुन्हा दाखल -

बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले की, या घटनेचा व्हिडिओ बुधवारी सर्वत्र पसरला. तेव्हा लोकलमधील हाणामारी झाल्याचं दिसून येते. आता या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल. मारामारीचे कारण ल्युडोचे नसून एकमेकांना कोपरखळी मारण्यावरून झाली आहे.

हेही वाचा - Local Passenger Fights Video : लुडो गेमवरुन लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.