ETV Bharat / city

Nude Photo Shoot Case रणवीर सिंगच्या घरी पोहचले पोलीस

author img

By

Published : Aug 12, 2022, 7:38 PM IST

अभिनेता रणवीर सिंग ( Actor Ranveer Singh ) याने इंस्टाग्राम अकाउंटवर ( Instagram account ) त्याचे नग्न फोटो पोस्ट ( Ranveer Singh nude photos on Instagram account ) केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे एक पथक शुक्रवारी रणवीर सिंगच्या घरी त्याला समन्स बजावण्यासाठी गेले होते.

रणवीर सिंग
रणवीर सिंग

मुंबई अभिनेता रणवीर सिंग ( Actor Ranveer Singh ) याने इंस्टाग्राम अकाउंटवर ( Instagram account ) त्याचे नग्न फोटो पोस्ट केल्याबद्दल ( Ranveer Singh nude photos on Instagram account ) चेंबूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्यासंदर्भात मुंबई पोलिसांचे एक पथक शुक्रवारी रणवीर सिंगच्या घरी त्याला पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यासाठी गेले होते. मात्र अभिनेता त्याच्या निवासस्थानी नव्हता. पोलिसांना तो १ ऑगस्ट रोजी परत येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस पुन्हा एकदा समन्स बजावण्यासाठी त्याच्या निवासस्थानी जातील.

एफआयआर दाखल चेंबूरचे रहिवासी ललित टेकचंदानी ( Lalit Tekchandani ) यांनी एफआयआर दाखल केला : चेंबूरमध्ये रणवीरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्याविरुद्ध भादंविच्या ३०२ आणि आयटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोषी आढळल्यास रणवीर सिंगला अटक होऊ शकते. न्यूड फोटोशूट ( Nude photo shoot ) करून रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ होत आहे. त्याच्याविरोधात मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरचे रहिवासी ललित टेकचंदानी यांनी हा एफआयआर दाखल केला आहे.

7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो रणवीरवर महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याचा आरोप आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 292, 293, 509 आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम 67 (A) अंतर्गत रणवीरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणवीरवर ज्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या अंतर्गत त्याला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्याच्याविरुद्ध आयटी कायद्याच्या कलम ६७(ए) अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो अजामीनपात्र आहे.

हे प्रकरण गंभीर बनले रणवीर सिंगने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले. या बोल्ड फोटोशूटची छायाचित्रे पोस्ट होताच रणवीर सिंग सोशल मीडियावर सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. चाहत्यांनी रणवीरचे कौतुक केले, तर काहींनी अभिनेत्याला त्याच्या बोल्ड निवडीबद्दल ट्रोल केले. रणवीरच्या न्यूड फोटोंवर अनेक मीम्स बनवण्यात आले. आतापर्यंत सर्व काही ठीक होते, मात्र आता हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे, त्यामुळे आता हे प्रकरण गंभीर बनले आहे.

हेही वाचा - धक्कादायक, रक्षाबंधनाच्या दिवशीच चाकूने सपासप वार करून युवकाची हत्या Youth murdered with knife in Delhi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.