ETV Bharat / city

मुंबईत जुगार अड्ड्यावर 'एनआयए'चा छापा, मॅनेजरची चौकशी सुरु - aashish social club in girgaon

एनआयएच्या टीमने आज गिरगाव येथे असणाऱ्या सोनी इमारतीमध्ये छापा टाकला. या इमारतीमध्ये एक आशिष सोशल क्लब नावाचा जुगाराचा अड्डा होता.

NIA raid on club in Girgaon
एनआयएने छापा टाकलेली इमारत
author img

By

Published : Apr 1, 2021, 3:33 PM IST

Updated : Apr 1, 2021, 6:51 PM IST

मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. एनआयएच्या टीमने आज गिरगाव येथे असणाऱ्या सोनी इमारतीमध्ये छापा टाकला. या इमारतीमध्ये एक आशिष सोशल क्लब नावाचा जुगाराचा अड्डा होता. या अड्ड्यावर एनआयएने छापा टाकला. या क्लबचा मॅनेजर देवीसेट जैन यांची चौकशी एनआयएकडून केली जात आहे.

प्रतिनिधी विशाल सवणे यांनी घेतलेला आढावा

हेही वाचा - छोट्या बचत योजनांबाबत केंद्र सरकारने केले 'एप्रिल फूल'; व्याजदर कमी करण्याचा आदेश मागे

सुमारे 12 ते 13 एनआयएचे अधिकारी या ठिकाणी इमारतीमध्ये पोहोचले तेव्हा या क्लबमधून सुमारे १०० लोक बाहेर पडले. देवीसेट जैन यांनी नरेश गोर याला सिम कार्ड पुरवल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात जैन यांची चौकशी एनआयएकडून केली जात आहे.

हेही वाचा - NIA कडून त्या 'ऑडी' कारचा शोध सुरू

Last Updated : Apr 1, 2021, 6:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.