मुंबई - महाराष्ट्रात आज २३ हजार ५०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८ लाख ५७ हजार ९३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.२२ टक्के झाले आहे. मागील २४ तासामध्ये राज्यात २१ हजार ९०७ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील २४ तासांमध्ये ४०५ मृत्यूंची नोंद झाली आहे.
-
राज्यात आज 21907 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 23501 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 857933 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 297480 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.22% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">राज्यात आज 21907 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 23501 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 857933 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 297480 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.22% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 19, 2020राज्यात आज 21907 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 23501 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 857933 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 297480 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.22% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 19, 2020
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५७ लाख ८६ हजार १४७ नमुन्यांपैकी ११ लाख ८८ हजार १५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख १ हजार १८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ३९ हजार ८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात एकूण २ लाख ९७ हजार ४८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११ लाख ८८ हजार १५ इतकी झाली आहे.