मुंबई - देश 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना कोरोनाचा संसर्ग मात्र वाढतच आहे. राज्यात शुक्रवारी १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के आहे. शुक्रवारी १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर शुक्रवारी ३६४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
शुक्रवारी निदान झालेले १२, ६०८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३६४ मृत्यू यांचा तपशील असा
(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)
- मुंबई मनपा-९७९ (४७), ठाणे- १९८ (५), ठाणे मनपा-२२३ (१९),नवी मुंबई मनपा-३९३ (१३), कल्याण डोंबिवली मनपा-२९४(४),उल्हासनगर मनपा-२६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-१३ (४), मीरा भाईंदर मनपा-८८ (२), पालघर-१५० (५), वसई-विरार मनपा-१९६ (७), रायगड-३२८ (८), पनवेल मनपा-१३७ (१), नाशिक-१८५ (७), नाशिक मनपा-६८८ (११), मालेगाव मनपा-६८ (१)
- अहमदनगर-३८१ (१),अहमदनगर मनपा-२१० (४), धुळे-१६४ (१), धुळे मनपा-१४५ , जळगाव-४५० (६), जळगाव मनपा-१३० (६), नंदूरबार-१५, पुणे- ५२३ (३१), पुणे मनपा-११९२ (५६), पिंपरी चिंचवड मनपा-९०६ (१३), सोलापूर-३४६ (३), सोलापूर मनपा-११३ (२)
- सातारा-२४१ (७), कोल्हापूर-४१९ (८), कोल्हापूर मनपा-३१३ (६), सांगली-११७ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०६ (१६), सिंधुदूर्ग-३०, रत्नागिरी-१६२ (४), औरंगाबाद-१४५ (५),औरंगाबाद मनपा-२४७ (४), जालना-९७ (१), हिंगोली-४४ (१), परभणी-८ (१), परभणी मनपा-३३, लातूर-११७ (२), लातूर मनपा-५६ (२), उस्मानाबाद-१९१ (४), बीड-७४ (९), नांदेड-७१ (४), नांदेड मनपा-७६ (१)
- अकोला-४१ (१), अकोला मनपा-१३, अमरावती-६३ (१), अमरावती मनपा-९९ (१), यवतमाळ-११५, बुलढाणा-१०२ (२), वाशिम-७५(१), नागपूर-१५१ (२), नागपूर मनपा-६१५ (१६), वर्धा-२७, भंडारा-२४, गोंदिया-२१ (१), चंद्रपूर-२३ (१), चंद्रपूर मनपा-१७, गडचिरोली-१०, इतर राज्य २४.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
- मुंबई: बाधीत रुग्ण- (१,२८,५३५) बरे झालेले रुग्ण- (१,०१,८६०), मृत्यू- (७०३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,३३७)
- ठाणे: बाधीत रुग्ण- (१,१०,९३८), बरे झालेले रुग्ण- (८८,६३८), मृत्यू (३२४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,०५९)
- पालघर: बाधीत रुग्ण- (२०,२४३), बरे झालेले रुग्ण- (१३,९८१), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७८४)
- रायगड: बाधीत रुग्ण- (२२,२७८), बरे झालेले रुग्ण-(१७,२५४), मृत्यू- (५६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४५९)
- रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (२६११), बरे झालेले रुग्ण- (१५७३), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९४२)
- सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (५६६), बरे झालेले रुग्ण- (३९२), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६४)
- पुणे: बाधीत रुग्ण- (१,२४,६४१), बरे झालेले रुग्ण- (८१,६२८), मृत्यू- (३०५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९,९५६)
- सातारा: बाधीत रुग्ण- (६७९३), बरे झालेले रुग्ण- (४२३७), मृत्यू- (२१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३४२)
- सांगली: बाधीत रुग्ण- (५७४४), बरे झालेले रुग्ण- (३३५५), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२०१)
- कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१२,७४५), बरे झालेले रुग्ण- (६१५९), मृत्यू- (३२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२६०)
- सोलापूर: बाधीत रुग्ण- (१३,६१४), बरे झालेले रुग्ण- (७९८३), मृत्यू- (६१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०१४)
- नाशिक: बाधीत रुग्ण- (२४,४४४), बरे झालेले रुग्ण- (१५,७९१), मृत्यू- (६५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८००३)
- अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१२,५१२), बरे झालेले रुग्ण- (८४०२), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६२२)
- जळगाव: बाधीत रुग्ण- (१६,८५८), बरे झालेले रुग्ण- (११,२७९), मृत्यू- (६६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९१३)
- नंदूरबार: बाधीत रुग्ण- (११०३), बरे झालेले रुग्ण- (७२४), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२८)
- धुळे: बाधीत रुग्ण- (४७७०), बरे झालेले रुग्ण- (३१२७), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०२)
- औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१७,९२३), बरे झालेले रुग्ण- (११,८८२), मृत्यू- (५६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४७५)
- जालना: बाधीत रुग्ण-(२९५०), बरे झालेले रुग्ण- (१७५५), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०९२)
बीड: बाधीत रुग्ण- (२४२७), बरे झालेले रुग्ण- (७४२), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१६३२)
- लातूर: बाधीत रुग्ण- (४८०१), बरे झालेले रुग्ण- (२१६४), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४५३)
- परभणी: बाधीत रुग्ण- (१३३१), बरे झालेले रुग्ण- (५२८), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५२)
- हिंगोली: बाधीत रुग्ण- (९३९), बरे झालेले रुग्ण- (६३९), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७८)
- नांदेड: बाधीत रुग्ण- (३६९२), बरे झालेले रुग्ण (१६२५), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९३३)
- उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (३२५६), बरे झालेले रुग्ण- (१५६३), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६०७)
- अमरावती: बाधीत रुग्ण- (३३६३), बरे झालेले रुग्ण- (२१९८), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०७१)
- अकोला: बाधीत रुग्ण- (३१९०), बरे झालेले रुग्ण- (२५६६), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८८)
- वाशिम: बाधीत रुग्ण- (११२२), बरे झालेले रुग्ण- (७१६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८५)
- बुलढाणा: बाधीत रुग्ण- (२२१२), बरे झालेले रुग्ण- (१३१५), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८३८)
- यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१९४८), बरे झालेले रुग्ण- (१२११), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६८९)
- नागपूर: बाधीत रुग्ण- (११,९१७), बरे झालेले रुग्ण- (४३२८), मृत्यू- (३२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२६३)
- वर्धा: बाधीत रुग्ण- (३४५), बरे झालेले रुग्ण- (२०८), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२६)
- भंडारा: बाधीत रुग्ण- (४६७), बरे झालेले रुग्ण- (२९४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७०)
- गोंदिया: बाधीत रुग्ण- (७३४), बरे झालेले रुग्ण- (४३३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९३)
- चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (९७२), बरे झालेले रुग्ण- (५१३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५४)
- गडचिरोली: बाधीत रुग्ण- (५००), बरे झालेले रुग्ण- (३७९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११९)
- इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (६१०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५२)
- एकूण: बाधीत रुग्ण-(५,७२,७३४) बरे झालेले रुग्ण-(४,०१,४४२),मृत्यू- (१९,४२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,५१,५५५)