ETV Bharat / city

Omicron Patients in Mumbai: मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचे ११ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा ४७ वर - ९४ विमान प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ४७ झाली ( Total 47 Omicron patients in Mumbai ) आहे. त्यापैकी २७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज ( 27 patients recovered from Omicron ) देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह ( Maharashtra corona update ) रुग्ण दिसून येत आहेत.

मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचे ११ नवे रुग्ण
Omicron Patients in Mumba
author img

By

Published : Dec 25, 2021, 4:11 AM IST

मुंबई - एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्णदेखील मुंबईत ( Omicron Patients in Mumbai ) आढळून येत आहेत. मुंबईत विदेश प्रवास केलेले ११ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉझिटिव्ह ( foreign Journey passenger corona positive ) आढळून आले आहेत.

मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ४७ झाली ( Total 47 Omicron patients in Mumbai ) आहे. त्यापैकी २७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा-Covid Dead List Mess Beed : धक्कादायक! अंबेजोगाईत २१६ जिवंत माणसांचा कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या यादीत समावेश

रुग्णांचा आकडा ४७ वर -
मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून ११,५४२ प्रवासी आले. त्यापैकी ५२ प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १ नोव्हेंबरपासून विदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात ९४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांच्या अतिजोखमीचे सहवासातील १९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही, पुणे) येथे ( passengers samples sent to NIV ) जीनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत ४७ (२६ पुरुष, २१ स्त्री) जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ४७ पैकी २७ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत.

हेही वाचा-Rajnath Singh warns Pakistan : घुसखोरांना तुमच्या देशात घुसून मारू शकतो, राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नागरिकांनी भीती बाळगू नये -
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरण पूर्ण करावे. मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहनही आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा-Omicron Threat Mumbai : दुबईतून येणारे प्रवासी आता ७ दिवस होम क्वारंटाईन.. सार्वजनिक वाहतूक वापरण्यास बंदी

दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह

राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत ( Christmas New Year Celebrations ) यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ( Disaster Management Act 2005 ) प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे. आज २४ डिसेंबर २०२१ रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती ( Chief Secretary Debashish Chakraborty ) यांच्या स्वाक्षरीने आदेश काढले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.