मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP and MNS ) आणि मनसेमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांनी ट्विट करत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ( Shivshahir Babasaheb Purandare ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्याबाबत विवादित लिखाण केला असल्याचे म्हटले आहे. शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब आणि दादोजी कोंडदेव ह्यांचे गोत्र एक होते. कादंबरीकार ब.मो.पुरंदरे ह्यांनी लिहले आहे. गोत्र एक कुणाचे असते, आम्ही विरोध केला तर आम्ही जातीयवादी. आम्ही मेलो तरी हे सहन करणार नाही, असे ट्विट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आले आहे.
NCP And MNS Twitter War : आम्ही मेलो तरी 'हे' सहन करणार नाही; मंत्री जितेंद्र आव्हाडांचा मनसेला इशारा - शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे पुस्तक प्रकरण
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ( Shivshahir Babasaheb Purandare ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्याबाबत विवादित लिखाण केला असल्याचे म्हटले आहे. शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब आणि दादोजी कोंडदेव ह्यांचे गोत्र एक होते. कादंबरीकार ब.मो.पुरंदरे ह्यांनी लिहले आहे. गोत्र एक कुणाचे असते, आम्ही विरोध केला तर आम्ही जातीयवादी. आम्ही मेलो तरी हे सहन करणार नाही, असे ट्विट मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांच्याकडून करण्यात आले आहे.