ETV Bharat / city

नारायण राणे यांच्यासह नितेश राणे दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणार? - नारायण राणे दिंडोशी न्यायालय जामीन अर्ज

मालवणी पोलीस स्टेशन येथे नितेश राणे आणि नारायण राणे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याविरोधात पिता-पुत्र न्यायालयात धाव घेण्याची ( Nitesh Rane bail plea in Dindoshi court ) शक्यता आहे. नारायण राणे आणि नितेश राणे उद्या दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज करणार ( Narayan Rane bail plea in Dindoshi court ) आहेत. राणे पिता-पुत्राला चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, राणे कुटुंबियांनी तारीख वाढून मागितली आहे.

नितेश राणे नारायण राणे
नितेश राणे नारायण राणे
author img

By

Published : Mar 3, 2022, 6:49 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह नितेश राणे दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज ( Narayan Rane Nitesh Rane bail ) दाखल करण्याची शक्यता आहे. दिशा सालियन प्रकरणी ( Disha Salian case ) मालवणी पोलिसांनी दोघांनी नोटीस बजाविली होती.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.