ETV Bharat / city

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर जमले चौपाटी अन् मरीन ड्राईव्हवर.. - नववर्ष सेलिब्रेशन मुंबई

२०२० नववर्षाच्या आगमनाला अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. या नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्हवर गर्दी केली आहे. पाहूया ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी केलेले हे विशेष रिपोर्ट...

Mumbaikars gather at Girgao chaupati and Marine Drive for new year celebrations
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर चौपाटी अन् मरीन ड्राईव्हवर..
author img

By

Published : Dec 31, 2019, 10:10 PM IST

Updated : Dec 31, 2019, 10:37 PM IST

मुंबई - २०२० नववर्षाच्या आगमनाला अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. या नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्हवर गर्दी केली आहे. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाहूया ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी केलेले हे विशेष रिपोर्ट.

मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे..

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज, ठिकठिकाणी केली विद्युत रोषणाई

गिरगाव चौपाटी येथे होणारी गर्दी पाहता कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..

गिरगाव चौपाटीवर नववर्ष स्वागतासाठी गर्दी, पोलिसांचा कडक बंदोबस्त..

तर, मरीन ड्राईव्हवर प्रामुख्याने तरुण वर्गाची उपस्थिती दिसून येत आहे..

नववर्ष स्वागतासाठी मरिन ड्राईव्हवर जमली तरुणाई..

हेही वाचा : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये जल्लोषात झाले नववर्षाचे स्वागत; भारतात उरले अवघे काही तास..

Intro:Body:

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर चौपाटी अन् मरीन ड्राईव्हवर..
मुंबई - २०२० नववर्षाच्या आगमनाला अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. या नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्हवर गर्दी केली आहे. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाहूया ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी केलेले हे विशेष रिपोर्ट...

Conclusion:
Last Updated : Dec 31, 2019, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.