ETV Bharat / city

Mumbai Viral Diseases मुंबईला साथीच्या आजारांचा विळखा, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू - मुंबई महानगर

Mumbai Viral Diseases राज्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव थांबल्याचे चित्र दिसत होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा Covid19 महामारीने उचल खाल्ली आहे. त्याचा संसर्ग वाढत असल्याच्या बातम्या रोज येत आहेत. Mumbai Viral Diseases त्याचबरोबर मलेरिया, डेंग्यू आणि स्वाइन फ्लू या रोगांची साथ ही वेगाने पसरताना दिसत आहे.

Mumbai Viral Diseases
Mumbai Viral Diseases
author img

By

Published : Aug 25, 2022, 1:14 PM IST

मुंबई राज्यामध्ये कोविडचा प्रादुर्भाव थांबल्याचे चित्र दिसत होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा Covid19 महामारीने उचल खाल्ली आहे. त्याचा संसर्ग वाढत असल्याच्या बातम्या रोज येत आहे. त्याचबरोबर मलेरिया, डेंग्यू आणि स्वाइन फ्लू या रोगांची साथ ही वेगाने पसरताना दिसत आहे. Mumbai Viral Diseases पाऊस अद्याप गेलेला नाही. परिणामी डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांचे प्रमाण या मौसमात अधिक वाढत आहे. त्यासोबत मुंबई महानगरात Mumbai Metropolis स्वाईन फ्लूचा धोका देखील वाढत आहे. मुंबईत लेप्टो पायारसीस, मलेरिया डेंग्यू आणि स्वाइन फ्लू यासारख्या साथीच्या आजारांमुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. Communicable disease issue in mumbai

बाधित झालेल्या रुग्णांची संख्या मुंबईमध्ये पावसामुळे साथीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत कूपर या सरकारी रुग्णालयामध्ये साथीच्या आजारांसाठी एक स्वतंत्र सर्वसामान्य रुग्ण तपासणी विभाग सुरू केला आहे. 2022 23 या काळात स्वाइन फ्लूच्या एकूण रुग्णांची संख्या 163 इतकी नोंदवली गेली, तर मलेरियाची रुग्णसंख्या 509 आणि डेंग्यूची रुग्णसंख्या 105 अशी नोंद झालेली आहे. लेप्टोस्पायरोसिस पायरसिस या रोगाने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 46 इतकी आहे.

काही जणांचा मृत्यू मुंबईत स्वाईन फ्लू मलेरिया डेंगू साथीच्या आजारांमुळे आतापर्यंत काही जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी केवळ 2 मृत्यू तर स्वाइन फ्लू या साथीच्या आजारामुळे झाले आहे. याबाबत तज्ञ डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी ईटीव्ही भारतची संवाद साधताना माहिती दिली आहे. मुंबई महानगर असंख्य दाटीवाटीने उभा आहे. पावसाळा अद्याप सुरू आहे, अशातच आपण साथीच्या आजाराला रोखण्याचे असे वर्तन जर केले, तरच तो आटोक्यात येऊ शकतो. यासाठी शासन स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाज यांनी एकत्र येऊन याबद्दल जागरूकपणे कृती पाहिजे.

हेही वाचा Ratnagiri Accident रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये दोन एसटींची समोरासमोर धडक, काही प्रवासी जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.