ETV Bharat / city

Ranveer Singh : रणवीर सिंगला न्यूड फोटोशूटचं प्रकरण भोवणार?, पोलिसांत तक्रार दाखल

रणवीर सिंगविरोधात आता लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. डॉ. ललित चांद्या यांच्यामार्फत वकील अखिलेश चौबे यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात यांनी ही तक्रार नोंदवली ( mumbai police complaint filed against Ranveer Singh ) आहे.

Ranveer Singh
Ranveer Singh
author img

By

Published : Jul 25, 2022, 8:54 PM IST

Updated : Jul 25, 2022, 9:56 PM IST

मुंबई - अभिनेता रणवीर सिंगने काही दिवासांपूर्वी न्यूड फोटो टाकल्याने खळबळ उडाली ( ranveer singh nude photoshoot ) होती. त्यावरुन त्याच्यावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली होती. तर, काही जणांनी त्याचे समर्थन केलं होते. त्यातच आता रणवीर सिंगविरोधात आता लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. डॉ. ललित चांद यांच्यामार्फत वकील अखिलेश चौबे यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात यांनी ही तक्रार नोंदवली ( mumbai police complaint filed against Ranveer Singh ) आहे.

तक्रार दाखल केल्यानंतर वकीलाची प्रतिक्रिया

एका पेपर मॅगझिनसाठी रणवीर सिंगने हे फोटो सेशन केले होते. 'डाइट सब्या' नावाच्या एका अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटने रणवीर सिंगचे हे फोटो पोस्ट करण्यात आले होते. रणवीर सिंगने या पेपर मॅगझिनच्या माध्यामातून बर्ट रेनॉल्ड्सला श्रद्धांजली म्हणून इंटरनेट ब्रेक केल्याचे पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने चित्रपट आणि फॅशनबद्दलही सांगितले. जेव्हापासून हे फोटो बाहेर आले तेव्हापासून चाहत्यांनी त्याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. काहींच्या आनंददायी प्रतिक्रिया आहेत, तर काहींच्या मिश्कील प्रतिक्रिया आल्या आहेत.

  • Complaint registered against actor Ranveer Singh in Mumbai's Chembur Police Station for posting nude pictures on his Instagram account. Police have yet to register an FIR.

    (file photo) pic.twitter.com/B0G38hvave

    — ANI (@ANI) July 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अबू आझमींनी केली होती टीका - रणवीर सिंहचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी संतप्त प्रतिक्रिया उपस्थित केली होती. एखाद्या अभिनेत्याचे नग्न फोटो चालतात मात्र मुलींनी त्यांच्या मर्जीने हिजाब घातलेला चालत नाही. हे आपण कोणत्या सांस्कृतिककडे चाललो आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

'या' कलमांखाली गुन्हा दाखल - चेंबूर पोलीस ठाण्यात महिलांच्या भावना दुखावल्याप्रकरणी एका ललित चांद यांच्या स्वयंसेवी संस्थेने रणवीर विरोधात तक्रार दाखल केली आहे. रणवीर विरोधात आयपीसी आणि आयटी कायद्याच्या कलम २९२,२९३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

हेही वाचा - Breaking : गुजरातमध्ये धक्कादायक घटना: बेकायदेशीर दारु पिल्याने 8 जणांचा मृत्यू!

Last Updated : Jul 25, 2022, 9:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.