ETV Bharat / city

मुंबईत सोनसाखळी चोरणाऱ्या दिल्लीतील पितापुत्रासह 3 जणांना अटक - मुबंई बातमी

दिल्लीत वेगवेगळे काम करणाऱ्या तीन जणांच्या टोळीने गेल्या काही महिन्यात मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळीची चोरी केली होती. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत सात लाख रुपयांची सोनसाखळी चोरी केल्याचे उघड झाले. अटक आरोपी दिल्लीवरून ट्रेनने मुंबईत दाखल होत असत.

मुंबईत सोनसाखळी चोरणाऱ्या दिल्लीतील पितापुत्रासह 3 जणांना अटक
author img

By

Published : Aug 25, 2019, 1:28 PM IST

मुंबई - बोरवली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एका अशा टोळीचा छडा लावला, जी दिल्लीतून येऊन मुंबई शहरात सोनसाखळी चोरी करत होती. याप्रकरणी पोलिसांनी पिता पुत्रासह तीन आरोपींना अटक केली आहे. अटक आरोपींकडून तब्बल 7 लाख रुपयांचे सोन्याचे 200 ग्राम चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

दिल्लीत वेगवेगळे काम करणाऱ्या तीन जणांच्या टोळीने गेल्या काही महिन्यात मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळीची चोरी केली होती. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत सात लाख रुपयांची सोनसाखळी चोरी केल्याचे उघड झाले. अटक आरोपी दिल्लीवरून ट्रेनने मुंबईत दाखल होत असत. बोरवली स्थानकावर उतरल्यानंतर एखादी दुचाकी विकत घेत. त्यानंतर या दुचाकीवरून मुंबईतल्या निर्मनुष्य परिसरामध्ये गस्त घालत फिरायचे. ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून मिळालेला माल घेऊन हे तिन्ही आरोपी दिल्लीला ट्रेनने पळून जायचे .

या टोळीने मुंबईतील चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार गुन्हे, कसूर कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा, तर बोरीवली एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा केलेला आहे. पोलिसांनी यासंदर्भात राजकुमार घाशीराम मालावत (51) आशु राजकुमार मालावत (23) सुनील जनरेलसिंग राजपूत (30) या आरोपींना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी नवी दिल्लीतील मंगोलीपूर येथील रहिवासी आहेत.

Intro:मुंबई पोलिसांच्या बोरवली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयांनी एका अशा टोळीचा छडा लावला आहे जी दिल्लीतून येऊन मुंबई शहरात सोनसाखळी चोरी करत होती. या प्रकरणी पोलिसांनी पिता पुत्रासह तीन आरोपींना अटक केलेली आहे . अटक आरोपींकडून तब्बल 7 लाख रुपयांचे 200 ग्राम चोरलेल सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. Body:दिल्लीत वेगवेगळे काम करणाऱ्या तीन जणांच्या टोळीने गेल्या काही महिन्यात मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरी केलेली होती. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी आतापर्यंत सात लाख रुपयांची सोनसाखळी चोरी केल्याचं उघड झालेल आहे. अटक आरोपी हे दिल्लीवरून ट्रेनने मुंबईत दाखल होत असे. बोरवली स्थानकावर उतरल्यानंतर एखादी मोटर सायकल विकत घेत व त्यानंतर या मोटरसायकलवरून मुंबईतल्या निर्मनुष्य परिसरामध्ये गस्त घालत फिरायचे. ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून मिळालेला माल घेऊन हे तिन्ही आरोपी दिल्लीला ट्रेन ने पळून जायचे .Conclusion: या टोळीने मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यांमध्ये चार गुन्हे कसूर कस्तुरबा पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा, तर बोरीवली व एमएचबी पोलीस ठाणे मध्ये एक गुन्हा केलेला आहे . पोलिसांनी यासंदर्भात राजकुमार घाशीराम मालावत (51) आशु राजकुमार मालावत (23) सुनील जनरेलसिंग राजपूत (30) या आरोपींना अटक अटक केली आहे हे तिन्ही आरोपी नवी दिल्लीतील मंगोलीपूर येथील राहणारे आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.