- सेवा देण्यासाठी कर वाढवण्याचा विचार
- मालमत्ता कर वाढू नये म्हणून सरकारकडून अध्यादेश काढण्याची गरज आहे
- त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले नाहीत
मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सादर; मुंबईकरांवर कोणताही कराचा बोजा नाही - मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प बातमी
17:24 February 03
मुंबईकरांवर कोणताही कर लावलेला नाही
17:05 February 03
मुंबई पालिका अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे
- डबेवाला भवन उभारणार असून, डबेवाल्याचा सन्मान करणार
- भूखंडांच्या बदल्यात 5234 कोटी राज्य सरकारकडून पालिकेला येणे आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच हा निधी प्राप्त होईल
- झोपडपट्टीच्या जागेवर पुनर्विकास करताना एसआरएमधून पालिकेला 1600 कोटी येणे आहे. ते लवकर ट्रान्सफर केले जातील
16:47 February 03
मुंबई पालिका आयुक्तांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
- 175 कोटी खर्च करून गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा भवन (मराठी कला दालन) नव्याने उभारणार, राज्य सरकारकडून निधी घेणार
- वरळी डेअरी येथे ऍक्वेरियम 500 कोटी रुपये खर्च करून उभारणार
- पी नॉर्थ, एल, एच इस्ट वॉर्ड हे मोठे वॉर्ड आहेत. त्याचे विभाजन केले जाणार. पी नॉर्थ ऐवजी पी वेस्ट आणि पी इस्ट हे दोन वॉर्ड होतील. एल वॉर्डबाबतही असा निर्णय घेण्याचे विचाराधीन
- 3331 ट्रक उभे राहतील अशी पार्किंग व्यवस्था उभारली जाणार आहे.
बेस्ट उपक्रम
- 3649 निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी देता आलेली नाही. त्यासाठी 406 कोटी देणे आहे. बेस्टसाठी सल्लागार नेमला जाणार असून, तो आर्थिक स्थिती आणि इतर बाबतीत सल्ले देईल
16:34 February 03
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
- 2021- 22 मध्ये 12 हॉस्पिटल आणि 12 पुलांचे काम करणार
- 31 डिसेंबर 2021 पर्यंत 20 हजार 301 शौचालयांचे काम पूर्ण करणार
- 149 फुटपाथ, 128 ट्राफिक जंक्शन, 42 पुलांखालील जागांचे सुशोभीकरण केले जाणार
- प्रत्येक वॉर्डमधील 5 उद्यानांचे सुशोभीकरण केले जाणार
- मुंबईत अनेक प्राधिकरण आहेत. मुंबईच्या विकासासाठी एकच प्राधिकरण करण्याची गरज आहे. शासनाला पत्र दिले आहे.
- पालिकेला एकमेव प्राधिकरण घोषित करावे
- कफ परेड, मरिन ड्राईव्हचे प्लानिंग अॅथोरिटी घोषित करा, सरकारकडे मागणी केली आहे
16:05 February 03
पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची पत्रकार परिषद सुरू
मुंबई - 18750 कोटी विविध प्रकल्पांवर खर्च करणार असल्याची माहिती मुंबई पालिका आयुक्तांनी दिली आहे. कोस्टल रोड, एसटीपी प्रकल्प, हायड्रॉ सोलर पॉवर, वैतरणा धरण, रेल्वेवर 12 पूल, 6 इतर पूल, 5 रुग्णालयांचे नुतनीकरण यावर हा खर्च करणार असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.
15:26 February 03
अर्थसंकल्पातील इतर विशेष तरतुदी -
- अर्थसंकल्पातील इतर विशेष तरतुदी -
- रस्त्यांसाठी - १६०० कोटी
- गोरेगाव मुलुंड जोड रस्ता - ३०० कोटी
- पुलांसाठी - ७९९.६५ कोटी
- प्रजन्य जल वाहिन्या, नद्यांचे पुनर्जीवन - ९१२.१० कोटी
- सागरी किनारा प्रकल्प (कोस्टल रोड) - २००० कोटी
- मुंबई अग्निशमन दल - १०४.४४ कोटी
- मुलुंड डम्पिंग बंद करणे / अंबरनाथ येथे जमीन खरेदीसाठी - २३१.९७ कोटी
- उद्यान आणि हरित क्षेत्र - २५४.१८ कोटी
- पशु वैद्यकीय आरोग्य - ३९.९६
- गलिच्छ वस्ती सुधारणा - ३२६ कोटी
- महिला व वयोवृद्धांसाठी - ५१.९६ कोटी
- आपत्कालीन व्यवस्थापन - १० कोटी
- पर्यटन, वारसावस्तू आणि किल्ले संवर्धनासाठी - ३०६.६६ कोटी
- समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण - ४ कोटी
- पालिका रुग्णालयातून कार्बन डायऑकसाईड कमी करण्यासाठी - ५ कोटी
- पाणी पुरवठा - १७२८.८५ कोटी
- मलनिस्सारण प्रकल्प - ४०२.५५ कोटी
- बेस्ट उपक्रमाला अर्थसहाय्य - १५०० कोटी
- अग्निशमन दल - १३५.१६ कोटी
- प्राथमिक शाळांच्या दुरुस्त्या - ४०३.४६ कोटी
- विकास नियोजन विभागासाठी - ७७४ कोटी
- आगीच्या धोक्यापासून मुक्त मुंबई - ५०३.५१ कोटी
- मलनिस्सारण सुधारणा कार्यक्रम - ३२०.१६ कोटी
- कचऱ्याचे व्यवस्थापन - २३१.९७ कोटी
- माहिती तंत्रज्ञान - १५७.९८ कोटी
- लायसन्स विभागासाठी - २२१.०२ कोटी
- पुरातत्व आणि नैसर्गिक वारसा - १८३.०३ कोटी
- इमारत परिरक्षण खाते - ३७० कोटी
- पशुवैद्यकीय खाते व देवनार पशुवध गृह - ३६ कोटी
15:17 February 03
विशेष तरतुदी -
- रस्ते वाहतूक, सागरी किनारा प्रकल्प - ६५११.७० कोटी
- घन कचरा व्यवस्थापन - ४०५०.३० कोटी
- आरोग्य - ४७२८.५३ कोटी
- पर्जन्य जलवाहिन्या - १६९९.१३ कोटी
- प्राथमिक शिक्षण - २९४५.७८ कोटी
14:57 February 03
कोविड दरम्यान मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख
मुंबई - पालिकेच्या अर्थसंक्लपात कोविड दरम्यान मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
14:52 February 03
बेस्टसाठी ७५० कोटींची तरतूद
मुंबई - मुंबई पालिकेच्या अर्थसंक्लपात बेस्टसाठी 750 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बेस्टला ४०६ कोटींचे कर्ज देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
13:23 February 03
सन २०२०- २१ या वर्षाचे भांडवली कामाचे अर्थसंकल्पीय अंदाज ३०१.३३ कोटी असून तो सुधारित करून १७९.०३ कोटी एवढा अपेक्षीला आहे. तर सन २०२१-२२ या वर्षासाठी भांडवली कामाचे अर्थसंकल्पीय अंदाज २४४.०१ कोटी इतका आहे.
13:23 February 03
सन २०२० -२१ या अर्थसंकल्पीय वर्षाचे महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २ हजार ५४१.१३ कोटी एवढे आहे. तर आगामी वर्षाकरीता म्हणजेच २०२१- २२ साठी महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २ हजार ७०१.७७ कोटी इतके अंदाजित आहे.
२०२१ - २२ चा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प हा २०२० - २१ या आर्थिक वर्षापेक्षा १.१९ कोटींनी जास्त आहे.
२०१९ - २० या आर्थिक वर्षात शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प २ हजार ७३३.७७ कोटींचा तर २०१८ - १९ या आर्थिक वर्षात शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प २ हजार ५६९ कोटी रुपये इतका होता.
12:42 February 03
शिक्षण विभासाठी २ हजार ९४५ कोटींची तरतूद
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२१ - २२ या आर्थिक वर्षासाठीचा २ हजार ९४५.७८ कोटींचा अर्थसंकल्प सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांना सादर केला.
12:39 February 03
सहआयुक्त रमेश पवारांनी पाण्याऐवजी पिले सॅनिटायझर
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करणारे सहआयुक्त रमेश पवार पाण्याऐवजी सॅनिटाईझर प्यायल्याने अर्थसंकल्प सादर करताना उशीर झाला.
08:24 February 03
शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी व जागतिक दर्जाचे शहर असलेल्या मुंबई शहराच्या महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. हा अर्थसंकल्प पालिका आयुक्तांना स्थायी समितीत सादर करावा लागतो.