मुंबई - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखत असल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांची टूडी इको चाचणी करण्यात आली होती.
छातीत दुखत असल्याने किशोरी पेडणेकर रुग्णायात दाखल; दोन दिवसांपूर्वी झाली होती इको चाचणी - किशोरी पेडणेकर रुग्णायात दाखल
किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखत असल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
![छातीत दुखत असल्याने किशोरी पेडणेकर रुग्णायात दाखल; दोन दिवसांपूर्वी झाली होती इको चाचणी Kishori Pednekar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12498701-1011-12498701-1626611819767.jpg?imwidth=3840)
छातीत दुखत असल्याने किशोरी पेडणेकर रुग्णायात दाखल
मुंबई - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना छातीत दुखत असल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांची टूडी इको चाचणी करण्यात आली होती.
Last Updated : Jul 18, 2021, 8:26 PM IST