ETV Bharat / city

Mumbai Central Railway : मध्य रेल्वे मार्गावर 72 तासांचा 'जम्बो मेगा ब्लॉक' - ठाणे ते दिवा मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा स्थानका दरम्यान मध्यरात्रीपासून 72 तासांच्या मेगा ब्लॉकला ( Mumbai locals 72-hr mega block ) सुरुवात झाली आहे. या जम्बो मेगाब्लॉकमुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसून येत आहेत.

Mumbai Central Railway
मध्य रेल्वे
author img

By

Published : Feb 5, 2022, 1:19 PM IST

ठाणे - मध्य रेल्वेवर ( Mumbai Central Railway ) ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी 72 तासांचा जम्बोब्लॉक ( Mumbai locals 72-hr mega block ) घेतला जात आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस हा जम्बोब्लॉक आहे. मध्यरात्री 12 वाजल्यानंतर कामाला सुरुवात झालेली आहे. आता थेट सोमवारी रात्री बारा वाजता नव्या मार्गिकेचं काम पूर्ण होईल. या मेगाब्लॉकच्या कालावधीत जवळपास 350 लोकल धावणार नाहीत. त्याशिवाय शंभरपेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान मध्यरात्रीपासून 72 तासांचा मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले असताना पर्यायी व्यवस्था उचित प्रमाणात नसल्यामुळे चाकरमान्यांचे तीनही दिवस हाल होणार आहेत. आज कळवा स्थानकादरम्यान कोणतीही लोकल थांबत नसल्यामुळे प्रवाशी रेल्वे ट्रेकवरून ठाणे रेल्वे स्थानकाच्यादिशेने चालत जाताना पाहायला मिळाले. एकंदरीत प्रवाशी वर्गाचे कुठेतरी हाल होताना दिसले.

लोकल सेवेवर होणार चांगला परिणाम -

या नवीन कामामुळे मेल एक्सप्रेस या सरळ ट्रेक न क्रॉस करता कल्याणच्या दिशेने रवाना होणार आहेत. तर मेलमुळे होणारा उशीर आणि ट्रॅक्टर क्रॉसिंग ही संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दररोजच्या लोकल फेऱ्यांमध्ये अंदाजे शंभर रुपयांची वाढ होणार आहे आणि त्यामुळे लोकलमधील गर्दी कमी होण्यासाठी आणि रेल्वेचा प्रवास सुखकर होण्यासाठी मदत होणार आहे.

हेही वाचा - Mumbai Central Railway Mega Block : मध्य रेल्वेवर 72 तासांचा मेगाब्लॉक, 175 लोकल आणि 'या' एक्सप्रेस रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.