ETV Bharat / city

Dnyandev Wankhede Defamation Case : नवाब मलिकांना 'या' तारखेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश - ज्ञानदेव वानखेडे नवाब मलिक बातमी

मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांच्याविरोधात समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या मानहानीच्या ( Dnyandev Wankhede File Defamation Against Nawab Malik) दाव्यासंदर्भात आज सुनावणी झाली. यावेळी नवाब मलिकांना प्रतिज्ञापत्र सादर ( Highcourt Order To Submit Affidavit ) करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

Minister Nawab Malik
Minister Nawab Malik
author img

By

Published : Feb 3, 2022, 3:17 PM IST

Updated : Feb 3, 2022, 5:11 PM IST

मुंबई - मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांच्याविरोधात समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या मानहानीच्या ( Dnyandev Wankhede File Defamation Against Nawab Malik) दाव्यासंदर्भात आज सुनावणी झाली. यावेळी नवाब मलिकांना प्रतिज्ञापत्र सादर ( Highcourt Order To Submit Affidavit ) करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नवाब मलिक ज्ञानदेव वानखेडेंची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. यावरून मलिकांना नेमकं काय साध्य करायचे आहे, असा प्रश्नही न्यायालयाने विचारला. यासंदर्भात नवाब मलिक ५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे.

काय आहे प्रकरण -

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिकांविरोधात सव्वा कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला ( Wankhedes defamation case against Nawab Malik ) होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून आमच्या कुटुंबांची रोज बदनामी होत असल्याचे ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या ( Dnyandev Wankhede vs Nawab Malik ) याचिकेत म्हटले होते. कुटुंबाची प्रतिमा मलिन होत आहे. सोशल मीडियामधून धमक्या मिळत आहेत, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेत म्हटले होते.

हेही वाचा - Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणीतील साक्षीदाराने फिरवली साक्ष; एटीएसवरच केले खळबळजनक आरोप

Last Updated : Feb 3, 2022, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.