ETV Bharat / city

HC notice to CBI Director - मुंबई उच्च न्यायालयाची सीबीआय महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यासह केंद्र सरकारला नोटीस - मुंबई उच्च न्यायालय केंद्र नोटीस

राज्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी ( Retired ACP Rajendra Kumar Trivedi ) यांनी जयस्वाल यांच्याविरोधात उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे. सुबोध जयस्वाल यांना भ्रष्टाचारविरोधी प्रकरणाचा तपास ( petition in the High Court against Jaiswal ) करण्याचा अनुभव नसल्याचा दावा करत त्यांची ( investigating anti corruption cases ) विश्वासार्हता संशयास्पद असल्याचेही त्रिवेदी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

author img

By

Published : Jun 9, 2022, 6:16 PM IST

मुंबई-केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकपदी सुबोध कुमार जयस्वाल यांची केलेली नियुक्ती रद्द करण्यात यावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका ( petition in Mumbai High Court ) दाखल करण्यात आली आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने जयस्वाल यांच्यासह ( SC notice to Subodh Kumar Jaiswal ) केंद्र सरकारला आज नोटीस बजावली आहे.

राज्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी ( Retired ACP Rajendra Kumar Trivedi ) यांनी जयस्वाल यांच्याविरोधात उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे. सुबोध जयस्वाल यांना भ्रष्टाचारविरोधी प्रकरणाचा तपास ( petition in the High Court against Jaiswal ) करण्याचा अनुभव नसल्याचा दावा करत त्यांची ( investigating anti corruption cases ) विश्वासार्हता संशयास्पद असल्याचेही त्रिवेदी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

काय आहे प्रकरण- मुद्रांक घोटाळ्याप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास समितीचे नेतृत्व जयस्वाल करत होते. त्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचाही समावेश होता. मात्र या समितीवर अनेक आरोप करण्यात आले. त्यानंतर घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आला. जयस्वाल आपल्या पदाचा गैरवापर करत होते. आपण त्यांच्याविरोधात आवाज उठविल्याबद्दल आपली गैरसोयीच्या ठिकाणी बदली करण्यात आल्याचा आरोप राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी केला. त्यानंतर महाराष्ट्र प्रशासकीय प्रधिकरणाने बदली रद्द केली असल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी याचिकेतून केला आहे.

जयस्वाल यांनी केलेल्या चौकशीवर प्रश्न उपस्थित-दुसरीकडे 2019 ते 2020 या काळात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख गृहमंत्री तर जयस्वाल महाराष्ट्र पोलीस महासंचालक असताना करण्यात आलेल्या बदल्या आणि पदांच्या शिफारशी जयस्वाल यांनी मंजूर केल्या होत्या. आता तेच जयस्वाल सीबीआय संचालक असताना सीबीआय त्या गैरव्यवहारांची चौकशी कशी करू शकते, असा सवालही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. अशा अधिकाऱ्याची सीबीआयसारख्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी नियुक्ती करणे राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाशी संबंधित असलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी पूर्वग्रहच निर्माण करेल. तपास यंत्रणेवर सामान्य जनतेने सोपवलेल्या विश्वासाला तडा जाईल असेही याचिकेत ले म्हटले आहे.

हेही वाचा-Sanjay Raut Summoned : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; शिवडी न्यायालयाचे 4 जुलैला हजर राहण्याचे निर्देश

हेही वाचा-Rape accused burnt alive in Gumla : बलात्काराच्या आरोपीला नागरिकांनी जिवंत जाळले, झारखंडच्या गुमलामधील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.