ETV Bharat / city

मुंबईत गॅस गळतीच्या तक्रारी; अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने रवाना - mumbai gas leackage

शहरात आज रात्री अचानक गॅस गळती झाल्याचे निदर्शनास आले. मुंबई व पूर्व उपनगरातील अनेक ठिकाणांहून अग्निशमन दलाकडे गॅस गळतीच्या तक्रारी येत आहेत.

शहरात आज रात्री अचानक गॅस गळती झाल्याचे निदर्शनास आले
author img

By

Published : Sep 20, 2019, 2:01 AM IST

Updated : Sep 20, 2019, 4:10 AM IST

मुंबई - शहरात आज रात्री अचानक गॅस गळती झाल्याचे निदर्शनास आले. मुख्य शहर व उपनगरातील अनेक ठिकाणांहून अग्निशमन दलाकडे गॅस गळतीच्या तक्रारी येत आहेत. याबाबत मुंबई अग्निशमन दलासह सर्व गॅस कंपन्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गॅस गळती नेमकी कुठे झाली याचा शोध अद्याप लागलेला नसून, नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे.

  • A total of 29 complaints were received by the #1916 control room regarding an unknown smell, which has considerably reduced now. Apart from the 9 fire engines, 4 emergency vans of MGL have been mobilised. If you still notice the odour please dial 1916 #gasleak #MCGMUpdates

    — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, चांदीवाली, पवई, घाटकोपर, अंधेरी, बोरिवली नॅशनल पार्क आदी परिसरातील हवेत गॅसचा दुर्गंध येऊ लागल्याने नागरिकांनी मुंबई पोलीस तसेच अग्निशमन दलाकडे तक्रार केली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या विविध ठिकाणी पाठवून माहिती घेण्यात येत आहे. गॅस गळती झाल्याने महानगर गॅस तसेच इतर गॅस कंपन्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • In order to trace the origin of the #gasleak we have deployed 9 fire engines at Deonar, Mankhurd, Chembur, Vikhroli, Dindoshi, Vile Parle, Kanivali, Dahisar and Mankhurd

हवेमध्ये गॅसचा दुर्गंध पसरल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळालाही यामागील करण शोधण्याचे आदेश देण्यात आले असून, या गळतीमुळे अद्याप कोणालाही त्रास झाला नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येत आहे.

  • We have recieved complaints from citizens about odour of some unknown gas in eastern and western suburbs. MCGM has mobilized all concerned agencies. 9 fire engines have been mobilized at various places to find out source of leakage. For any queries, please call 1916 #MCGMUpdates

सुरुवातीला महानगर गॅस लिमिटेड कंपनीत हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली.

यानंतर, 'आम्हाला गॅस गळतीच्या तक्रारीचे अनेक फोन रात्री यायला लागले'. आमची आपत्कालीन टीम याबाबत अधिक माहिती मिळवत असल्याचे महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच तक्रारींचे फोन आलेल्या सर्व भागात आमच्या टीम सक्रिय झाल्या असून, अद्याप कोणत्याही पाईपलाईनमध्ये गळती असल्याचे निष्पन्न झाले नाही, असे महानगर गॅस लिमिटेड कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.

  • Since late evening, MGL has been receiving complaints of gas smell from various parts of Mumbai. Our emergency teams spread out to sites from where complaints were received. So far, we have not come across any breach in our pipeline system which could result in leakage of gas.

    — Mahanagar Gas Ltd. (@mahanagargas) September 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:मुंबई - मुंबईमध्ये आज रात्री अचानक गॅस गळती झाल्याचे निदर्शनास आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चेंबूर येथील आरसीएफमध्ये गॅस गळती झाल्याने मुंबईच्या उपनगरात या गॅस गळतीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. दरम्यान याबाबत मुंबई अग्निशमन दल, गॅस कंपन्यांना अलर्टवर राहण्यास सांगण्यात आले आहे. Body:मुंबईमधील चेंबूर येथे अनेक रिफायनरी प्रकल्प आहेत. यामधील राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर कंपनीमधून रात्रीच्या सुमारास गॅस गळती झाल्याचे समजते. या गॅस गळतीमुळे चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, चांदीवाली, पवई, घाटकोपर, अंधेरी बोरिवली नॅशनल पार्क आदी परिसरात हवेत वेगळाच वास येऊ लागल्याने नागरिकांनी मुंबई पोलीस तसेच अग्निशमन दलाकडे तक्रार केली. त्यानुसार अग्निशमन दलाच्या नऊ फायर इंजिन विविध ठिकाणी पाठवून माहिती घेतली जात आहे. गॅस गळती झाल्याने महानगर गॅस तसेच इतर गॅस कंपन्यांना अलर्टवर राहण्यास सांगितले आहे. हवेमध्ये गॅस सारखा वास येत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळालाही या वासाचे करण शोधण्यास सांगण्यात आले आहे. या गॅसच्या वासामुळे अद्याप कोणाला काही त्रास झाला नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.Conclusion:
Last Updated : Sep 20, 2019, 4:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.