ETV Bharat / city

Ganpati Visarjan 2022 परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला ढोलताशांच्या गजरात सुरुवात - mumbai Ganpati Visarjan

परळ येथील नरे पार्क मैदानावर विराजमान होणाऱ्या परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात Ganpati Visarjan 2022 झाली आहे. दहा दिवस मनोभावे सेवा करून कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सुरुवात केली आहे. आरती झाल्यानंतर परळच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीच्या दिशेने आता मार्गस्थ झाली immersion procession of the King of Paral आहे. गुलालाची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात तरुणाई आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी बेधुंद झाले आहेत.

Ganpati Visarjan 2022
Ganpati Visarjan 2022
author img

By

Published : Sep 9, 2022, 2:27 PM IST

मुंबई - परळ येथील नरे पार्क मैदानावर विराजमान होणाऱ्या परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात Ganpati Visarjan 2022 झाली आहे. दहा दिवस मनोभावे सेवा करून कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सुरुवात केली आहे. आरती झाल्यानंतर परळच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीच्या दिशेने आता मार्गस्थ झाली immersion procession of the King of Paral आहे. गुलालाची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात तरुणाई आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी बेधुंद झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.