ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाच्या नव्या 1,217 रुग्णांची नोंद, 30 रुग्णांचा मृत्यू - Mumbai Corona

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 30 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांपैकी 20 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 20 पुरुष तर 10 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 1241 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 1 लाख 14 हजार 818 वर पोहचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 42 हजार 099 रुग्ण असून 1 लाख 14 हजार 818 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 7 हजार 562 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 19 हजार 401 सक्रिय रुग्ण आहेत.

Mumbai Corona Update 1217 new cases and 30 deaths reported on friday
मुंबईत कोरोनाच्या नव्या 1217 रुग्णांची नोंद, 30 रुग्णांचा मृत्यू
author img

By

Published : Aug 29, 2020, 1:51 AM IST

मुंबई - मुंबईत आज (शुक्रवारी) कोरोनाचे 1,217 नवे रुग्ण आढळून आले असून, 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 42 हजार 099 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 7 हजार 562 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1,241 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 14 हजार 818 वर गेला आहे. सध्या मुंबईत 19 हजार 401 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवसांवर पोहचला आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 30 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांपैकी 20 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 20 पुरुष तर 10 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 1241 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 1 लाख 14 हजार 818 वर पोहचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 42 हजार 099 रुग्ण असून 1 लाख 14 हजार 818 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 7 हजार 562 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 19 हजार 401 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवस तर सरासरी दर 0.81 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 554 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 738 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 7 लाख 43 हजार 885 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : राज्यात 14 हजार 361 नव्या कोरोना रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या साडेसात लाख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.