ETV Bharat / city

Mumbai Corona Update : चाचण्या कमी झाल्याने सोमवारी १०६२ रुग्णांची नोंद, ५ जणांचा मृत्यू - मुंबई कोरोना अपडेट

सोमवारी मुंबईत १०६२ रुग्णांची नोंद झाली ( 1062 New Corona patients Mumbai ) आहे. आज ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ६६८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ८४ रुग्ण ऑक्सिजनवर, १६५ रुग्ण आयसीयूमध्ये तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update
author img

By

Published : Jun 27, 2022, 7:43 PM IST

मुंबई - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेले काही दिवस २ हजारावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोना रुग्णांच्या ( Mumbai Corona Update ) संख्येत किंचित घट होऊ लागली आहे. पालिकेकडून चाचण्या कमी केल्या जात असल्याने आज ( सोमवारी ) १०६२ रुग्णांची नोंद झाली ( 1062 New Corona patients Mumbai ) आहे. आज ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ६६८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ८४ रुग्ण ऑक्सिजनवर, १६५ रुग्ण आयसीयूमध्ये तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

११.९९ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह : मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात ८ हजार ८४५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १०६२ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ११.९९ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज ५ मृत्यूची नोंद झाली आहे. १३०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ८ हजार ४३३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ७६ हजार ३५० रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १२ हजार ४७९ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४३३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१५१ टक्के इतका आहे.

२१ रुग्ण व्हेंटिलेटरवर : मुंबईत आज आढळून आलेल्या १०६२ रुग्णांपैकी १३०५ म्हणजेच ९४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ७६८ बेड्स असून त्यापैकी ६६८ बेडवर रुग्ण आहेत. ८४ रुग्ण ऑक्सिजनवर, १६५ रुग्ण आयसीयूमध्ये तर २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

रुग्णसंख्या वाढतेय : मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२, १० जूनला १९५६, ११ जूनला १७४५, १२ जूनला १८०३, १३ जूनला १११८, १४ जूनला १७२४, १५ जूनला २२९३, १६ जूनला २३६६, १७ जूनला २२५५, १८ जूनला २०५४, १९ जूनला २०८७, २० जूनला १३१०, २१ जूनला १७८१, २२ जूनला १७४८, २३ जूनला २४७९, २४ जूनला १८९८, २५ जूनला ८४०, २६ जुनला १७००, २७ जुलैला १०६२ रुग्णांची नोंद झाली आहे.

१०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद : मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा तर जून महिन्यात ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - Girl changes her gender : प्रेमाच्या उत्कटतेने विद्यार्थिने बदलले स्वत:चे लिंग, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.