मुंबई - विमानतळावर कस्टम्सने 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर दरम्यान 4.53 कोटी रुपयांचे 9115 ग्रॅम सोने जप्त केले. सहा प्रकरणांमध्ये तीन जणांना अटक केली. खास डिझाईन केलेले जॅकेट, फ्लाइट, मिक्सर ट्रान्सफॉर्मर विंडिंग, ट्रॉलीची चाके, शूज आणि शरीरावर हे सोने लपवून ठेवलेले होते.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....