ETV Bharat / city

Mumbai Aiport मुंबई विमानतळावरुन 13 कोटींचे ड्रग्स जप्त, एकाला अटक, पोटात लपवले 87 कॅप्सूल

Mumbai Aiport आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभागाने Mumbai Customs Department at International Airport मोठी कारवाई करत 13 कोटींचे कोकेन ड्रग्ज जप्त केले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर Mumbai International Airport सीमा शुल्क विभागाने संशयास्पद आढळलेल्या परदेशी प्रवाशाचे चौकशी केली असता, त्या परदेशी नागरिकाच्या पोटात लपवून ठेवलेले 87 कोकेन कॅप्सूल आढळून आल्या आहेत.

Mumbai Aiport
Mumbai Aiport
author img

By

Published : Sep 3, 2022, 2:57 PM IST

Updated : Sep 3, 2022, 3:38 PM IST

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभागाने Mumbai Customs Department at International Airport मोठी कारवाई करत 13 कोटींचे कोकेन ड्रग्ज जप्त केले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर Mumbai International Airport सीमा शुल्क विभागाने संशयास्पद आढळलेल्या परदेशी प्रवाशाचे चौकशी केली असता, त्या परदेशी नागरिकाच्या पोटात लपवून ठेवलेले 87 कोकेन कॅप्सूल आढळून आल्या आहेत.

  • Mumbai Customs Department seized cocaine worth Rs 13 Crores, in the form of 87 capsules concealed in the stomach of a foreign national, at Mumbai International Airport. The passenger has been arrested. Further investigation is underway. pic.twitter.com/hXTy6q1oBE

    — ANI (@ANI) September 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

छत्रपती शिवाजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ Chhatrapati Shivaji Mumbai international airport कॅप्सूल मधून ड्रग लपवून आणत असल्याचे उघडकीस झाले आहे. कॅप्सूलमधून 13 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्याच आले आहे. तसेच या परदेशी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Last Updated : Sep 3, 2022, 3:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.