ETV Bharat / city

शिवसेना-भाजप युती 'स्वार्थासाठी’, 'सत्ताप्रेमासाठी’, मनसेची बॅनरमधून टीका

शिवसेना भवनाबाहेर हिंदुत्वासाठी युती असे पोस्टर लावले होते. युतीच्या बॅनरची खिल्ली उडवण्यासाठी मनसेनेही बॅनर लावले.

author img

By

Published : Feb 21, 2019, 8:55 PM IST

बॅनर

मुंबई - शिवसेना-भाजपची युती झाल्यावर शिवसेनेला सर्वच स्तरातून टीकेला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात बॅनरच्या माध्यमातून शीतयुद्ध सुरू असताना त्यात मनसेने उडी मारली आहे. शिवसेना-भाजप युती हिंदुत्त्वासाठी, देशप्रेमासाठी’ नाही तर ‘ही युती राजकीय स्वार्थासाठी, सत्ताप्रेमासाठी’ असे बॅनर मनसेच्यावतीने लावण्यात आले आहे.

मनसेच्या अखिल चित्रे यांनी मातोश्रीबाहेर कलानगर परिसरात बॅनल लावला आहे. भाजप-सेनेची युती ही हिंदुत्वासाठी नाही, तर सत्तेसाठी झाली आहे. वाघाची सिंहाला मिठी अशा आशयाचा बॅनर आहे. २ दिवसांपूर्वीच भाजप आणि सेनेची युती झाली. त्यानंतर शिवसेना भवनाबाहेर ही हिंदुत्वासाठी युती असे पोस्टर लावले होते. युतीच्या बॅनरची खिल्ली उडवण्यासाठी ही युती हिंदुत्वाची नसून सत्तेसाठी असल्याचे बॅनर मनसेने लावले.

Intro:शिवसेना-भाजप युती राजकीय स्वर्थासाठी, सत्ताप्रेमासाठी’
मनसेची युतीवर बॅनरमधून टीका
मुंबई - शिवसेना भाजपची युती झाल्यावर शिवसेनेला सर्वच स्तरातून टिकेला सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची बॅनरच्या माध्यमातून शीतयुद्ध सूरु असताना त्यात मनसेने उडी मारली आहे.Body:शिवसेना-भाजप युती हिंदुत्त्वासाठी, देशप्रेमासाठी’ नाही तर ‘ही युती राजकीय स्वर्थासाठी, सत्ताप्रेमासाठी’ असे बॅनर मनसेच्या अखिल चित्रे यांनी मातोश्रीबाहेर कलानगर परिसरात लावण्यात आले आहेत. Conclusion:भाजप आणि सेनेची युती ही हिंदुत्वासाठी नाही तर सतेसाठी झालीये , ही वाघाची सिंहाला मिठी अशा आशयाचा बॅनर आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजप आणि सेनेची युती झालीये आणि त्यानंतर शिवसेना भवनाबाहेर शिवसेनेने ही हिंदुत्वासाठी युती असे पोस्टर लावले होते. त्यालाच मनसेने आज युतीच्या बॅनरची खिल्ली उडवण्यासाठी ही युती हिंदुत्वाची नसून सत्तेसाठी असल्याचं बॅनर लावले .

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.