ETV Bharat / city

विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा मृत्यू; सांताक्रूझ मधील घटना - v n desai hospital wakola

सांताक्रूझमधील वाकोला येथे विजेचा धक्का बसल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सांताक्रूझमधील वाकोला येथे विजेचा धक्का बसल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
author img

By

Published : Aug 4, 2019, 8:31 PM IST

मुंबई - सांताक्रूझमधील वाकोला येथे विजेचा धक्का बसल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सांताक्रूझमधील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पटेल नगर येथे घराच्या वीज मीटरमुळे दोन व्यक्तींना शॉक लागला. त्यांना तातडीने व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

माला नगम (वयोवर्ष 50) व संकेत नगम (वय 22) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:मुंबई
सांताक्रूझ वाकोला येथे विजेचा शॉक लागून आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. यामुळे सदर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.Body:मिळालेल्या माहितीनुसार सांताक्रूझ येथील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत पटेल नगर येथे एका घराच्या मीटर बॉक्समध्ये दोन जणांना शॉक लागला. त्यांना तातडीने व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. माला नगम 50 वर्ष व संकेत नगम 22 वर्ष असे या दोघांची नावे आहेत. हे दोघे आई आणि मुलगा असल्याचे समजते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.