ETV Bharat / city

Corona Update - राज्यात 2 हजार 294 नवे रुग्ण, 28 रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना अपडेट

राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. आज रविवारी (दि. 10 ऑक्टोबर) 2 हजार 294 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 29 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 1 हजार 823 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Oct 10, 2021, 8:32 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. आज रविवारी (दि. 10 ऑक्टोबर) 2 हजार 294 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 29 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज 1 हजार 823 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

33 हजार 449 सक्रिय रुग्ण

आज राज्यात 2 हजार 294 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 77 हजार 872 वर पोहोचला आहे. तर आज 28 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 542 वर पोहोचला आहे. आज 1 हजार 823 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 1 हजार 287 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.32 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 1 लाख 98 हजार 173 नमुन्यांपैकी 65 लाख 77 हजार 872 नमुने म्हणजेच 10.93 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 41 हजार 892 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 33 हजार 449 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 075, 20 सप्टेंबरला 2 हजार 583, 22 सप्टेंबरला 3 हजार 608, 27 सप्टेंबरला 2 हजार 432, 29 सप्टेंबरला 3 हजार 187, 30 सप्टेंबरला 3 हजार 63, 1 ऑक्टोबरला 3 हजार 105, 2 ऑक्टोबरला 2 हजार 696, 3 ऑक्टोबरला 2 हजार 692, 4 ऑक्टोबरला 2 हजार 26, 5 ऑक्टोबरला 2 हजार 401, 6 ऑक्टोबरला 2 हजार 876, 7 ऑक्टोबरला 2 हजार 681, 8 ऑक्टोबरला 2 हजार 620, 9 ऑक्टोबरला 2 हजार 486, 10 ऑक्टोबरला 2 हजार 294 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 2 सप्टेंबरला 55, 6 सप्टेंबरला 37, 20 सप्टेंबरला 28, 21 सप्टेंबरला 70, 1 ऑक्टोबरला 50, 2 ऑक्टोबरला 49, 3 ऑक्टोबरला 41, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 7 ऑक्टोबरला 49, 8 ऑक्टोबरला 59, 9 ऑक्टोबरला 44, 10 ऑक्टोबरला 28 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.

'या' विभागात सर्वाधिक रुग्ण

  • मुंबई महापालिका - 445
  • अहमदनगर - 399
  • पुणे - 259
  • पुणे पालिका - 128
  • पिंपरी चिंचवड पालिका - 63
  • सोलापूर - 85
  • सातारा - 110

हेही वाचा - मुंबई : गरब्याला परवानगी नसल्याने ऑर्केस्ट्रा कलाकारांवर यंदाही उपासमारीची वेळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.