ETV Bharat / city

MD Drug Seized In Palghar : पालघरमध्ये एएनसी पथकाची मोठी कारवाई; 1400 कोटी रुपयांचे 'मेफेड्रोन' केले जप्त

विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एएनसीच्या पथकाने परिसरावर छापा टाकला आणि त्यादरम्यान तेथे प्रतिबंधित औषध 'मेफेड्रोन' तयार केल्याचे समोर आले. ( Mephedrone Seized In Palghar )

Mephedrone Seized In Palghar
ड्रग्ज जप्त
author img

By

Published : Aug 4, 2022, 1:52 PM IST

Updated : Aug 4, 2022, 4:04 PM IST

मुंबई: मुंबई पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका ड्रग्ज उत्पादन युनिटवर छापा टाकून 1,400 कोटी रुपयांचे 700 किलो पेक्षा ( 700 KG OF MEPHEDRONE ) जास्त 'मेफेड्रोन' जप्त केले असून या संदर्भात पाच जणांना अटक केली ( MD Drug Seized In Palghar ) आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबई क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने (ANC) युनिटवर ( Mumbai ANC unit ) छापा टाकला.

1400 कोटी रुपयांचे 'मेफेड्रोन' केले जप्त

चार जणांना अटक - विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एएनसीच्या पथकाने या परिसरावर छापा टाकला आणि त्यादरम्यान तेथे प्रतिबंधित औषध मेफेड्रोन तयार केल्याचे समोर आले. चार आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली आहे, तर नालासोपारा येथे एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. शहर पोलिसांनी अलीकडच्या काळात पकडलेली ही सर्वात मोठी अंमली पदार्थ असल्याचे त्यांनी सांगितले. मेफेड्रोनला 'म्याव म्याऊ' किंवा एमडी असेही म्हणतात. नॅशनल नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यानुसार त्यावर बंदी आहे.

मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने नालासोपारा परिसरातून 703 किलो एमडी ड्रग जप्त केले. पाच ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली, दत्ता नलावडे, डीसीपी अँटी-नार्कोटिक्स सेल यांनी सांगितले. जप्त केलेल्या ड्रग्जची खेप सुमारे 1400 कोटी रुपयांची आहे, असे त्यांनी DCP पुढे म्हणाले.

Mephedrone Seized In Palghar
1400 कोटी रुपयांचे 'मेफेड्रोन' केले जप्त

हेही वाचा - Rape In Nagpur : गुंगीचे औषध देऊन बलात्कार; तोतया लष्करी अधिकाऱ्याचे पितळ उघडे

हेही वाचा - Nanded crime : नांदेडात रिंदाच्या नावाने खंडणी मागणार्‍याला पोलिसांनी घेतले ताब्यात

Last Updated : Aug 4, 2022, 4:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.