मुंबई संजय राऊत आणि नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आपल्या निशाण्यावर असल्याचे संकेत दिले Mohit Kamboj warns shivsena and BJP आहेत.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटले, की सर्व घोटाळे त्यांनीच केले आणि आता ते उघड झाल्यावर भाजपला कोंडीत पकडणे हाही नवा धंदा आहे. आपण काहीही चुकीचे केले नसताना आपल्याला कशाची भीती वाटते? सच्चा माणूस राष्ट्रवादीत बोल बच्चन, मियाँ नवाब मलिक आणि सेनेत संजय राऊत होता! पक्षात दोन्ही जागा भरण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याचे दिसत आहे! चालत राहा पण नवाब आणि मार्ग बनू नका! तपासाला कोणाचीच भीती वाटत नाही, ज्याच्या मनात चोर असतो तोच घाबरतो. ज्यांचे घर काचेचे आहे, ते इतरांच्या घरावर दगडफेक करत नाहीत.
-
NCP में एक Bol Bachchan था मियाँ नवाब मलिक ( सलीम ) और सेना में संजय राउट ( जावेद ) !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
लगता है दोनो कि जगह पार्टी में भरने के लिए Competition चालू हैं !
लगे रहो लेकिन नवाब और राउट मत बनना !
">NCP में एक Bol Bachchan था मियाँ नवाब मलिक ( सलीम ) और सेना में संजय राउट ( जावेद ) !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 28, 2022
लगता है दोनो कि जगह पार्टी में भरने के लिए Competition चालू हैं !
लगे रहो लेकिन नवाब और राउट मत बनना !NCP में एक Bol Bachchan था मियाँ नवाब मलिक ( सलीम ) और सेना में संजय राउट ( जावेद ) !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 28, 2022
लगता है दोनो कि जगह पार्टी में भरने के लिए Competition चालू हैं !
लगे रहो लेकिन नवाब और राउट मत बनना !
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असताना भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीवर mohit kamboj tweet निशाणा साधला होता. त्यानंतर विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मोहित कंभोज यांनी थेट आमदार रोहित पवार यांना आव्हान दिले. त्यांनी बारामती अॅग्रोबाबत लवकरच माहिती जाहीर करणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर ईडीकडून रोहित पवार यांची चौकशी होत असल्याचे सूत्राने सांगितले.
मोहित कंभोज यांनी काय म्हटले होते भाजप नेते मोहित कंभोज यांनी ट्विटमध्ये Mohit Kamboj target Rohit Pawar म्हटले, की बारामती अॅग्रो लिमिटेड स्टार्ट अपसाठी Baramati Agro project केस स्टडी आहे. मी वैयक्तिकरित्या या कंपनीच्या उपलब्धींचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. यामागील यशोगाथा समजून घेण्यास तरुणांना मदत करणारा संक्षिप्त अभ्यास लवकरच शेअर करणार आहे. तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर आमदार रोहित पवारांनी MLA Rohit Pawar मोहित कंबोज यांचे हे प्रसिद्धीसाठी स्टंट असल्याची प्रतिक्रिया दिली Rohit Pawar Criticized Mohit Kamboj होती.
राष्ट्रवादीचा कोणता नेता तुरंगात जाणार हर हर महादेव अब तांडव होगा असे ट्विट करत मोहित कंभोज यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची चौकशी होण्याची शक्यता NCP leader ED Probe असल्याचे सूचित केले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबतच्या जलसिंचन घोटाळ्याची चौकशी पूर्ण झालेली नसल्याचे समोर आले होते. सध्या राज्यात ईडीच्या कारवाया मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. विरोधीपक्षातील नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. नुकतेच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर नेक्स्ट कोण? याचे उत्तर मोहित कंबोज यांनी भविष्यवाणी करणाऱ्या ट्विटमधून दिले होते. कंबोज यांचे हे ट्विट राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडवणारे mohit kamboj target NCP Leader आहे.
हेही वाचा Devendra Fadnavis Slams shiv sena शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीवर भाजप नेत्यांनी अशी दिली प्रतिक्रिया