ETV Bharat / city

Mobile Thief Video : झोपलेल्या लोकांच्या खिशातून मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद; चोरटा अटकेत

रात्रीच्या वेळी खुलेआम मोबाईल व रोख रक्कम चोरून फरार stealing a mobile phone and run away झालेल्या चोराला बोरिवली पूर्वेतील कस्तुरबा पोलिसांनी Kasturba Police अटक केली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद theft caught on CCTV camera झाली. theft caught on CCTV camera

अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरासह पोलिसांची चमू

author img

By

Published : Sep 15, 2022, 1:43 PM IST

मुंबई : रात्रीच्या वेळी खुलेआम मोबाईल व रोख रक्कम चोरून फरार stealing a mobile phone and run away झालेल्या चोराला बोरिवली पूर्वेतील कस्तुरबा पोलिसांनी Kasturba Police अटक केली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद theft caught on CCTV camera झाली. theft caught on CCTV cameraअटकेतील आरोपी रमेश रामदास उपडे (वय 21 वर्षे) याच्या विरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 7 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद; घटनेची माहिती देताना पोलीस अधिकारी

चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद - 11 सप्टेंबर रोजी अहमदाबादहून मुंबईत गणपती विसर्जन पाहण्यासाठी आलेले 4 जण विसर्जन पाहून परत अहमदाबादला जाण्यासाठी नॅशनल पार्कची बस पकडण्यासाठी गेले. बस उशिरा आल्याने चुकली. त्यामुळे तक्रारदार व त्यांचे मित्र थकल्याने तेथेच झोपले. आरोपी रमेश रामदास उपडे (वय 21 वर्षे) हा सीसीटीव्हीत उघडपणे दिसत आहे. झोपलेल्या लोकांच्या खिशातून तो मोबाईल कसा चोरतोय. एवढेच नाही तर आरोपी एकदा चोरी करतो आणि नंतर परत येतो आणि मोबाईल आणि रोख रक्कम चोरून पळून जातो.

चोराला ठोकल्या बेड्या - कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांनी सांगितले की, चोरीच्या घटनेची माहिती मिळताच डिटेक्शन ऑफिसर ओम तोटावार आणि राहुल वाळुस्कर यांनी तीन टीम बनवून त्याठिकाणी लावलेले सर्व सीसीटीव्ही तपासले असता सीसीटीव्हीतील आरोपी चोरी करताना स्पष्ट दिसत होता. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला बोरिवली पूर्व येथून अटक केली. आरोपींकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.