ETV Bharat / city

सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत

स्वीय सहाय्यकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोविड 19 विरुद्धच्या लढाईत योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मदतीसाठी सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना धन्यवाद दिले आहेत.

cm fund
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Aug 25, 2020, 10:02 PM IST

मुंबई - सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत (कोविड 19) आज 3 लाख 37 हजार 240 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

या मदतीच्या रुपाने स्वीय सहाय्यकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोविड 19 विरुद्धच्या लढाईत योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मदतीसाठी सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना धन्यवाद दिले आहेत.

ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करावयाची आहे, त्यांच्यासाठी माहिती खालीलप्रमाणे आहे.

इंग्रजीत
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.