ETV Bharat / city

आमदार सुहास कांदे यांची निवडणूक आयोगाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव - Dhananjay Mahadik

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी निवडणूक आयोगाविरोधात ( Petition filed against Election Commission ) मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव ( Mumbai High Court ) घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये सुहास कांदे यांचे मत अवैध ( vote invalid in Rajya Sabha elections) ठरलेल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल ( Petition filed in Mumbai High Court ) केली. या याचिकेवर 15 जून रोजी सुनावणी होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसंर्भात भाजप, शिवसेनेने निवडणुक आयोगात तक्रारी ( BJP, Shiv Sena complaints Election Commission) दाखल केल्या होत्या. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी ( Counting votes Rajya Sabha elections ) तब्बल सहा तास उशिराने सुरू करण्यात आली होती.

MLA Suhas Kande
आमदार सुहास कांदे
author img

By

Published : Jun 13, 2022, 4:01 PM IST

मुंबई - शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी निवडणूक आयोगाविरोधात ( Petition filed against Election Commission ) मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव ( Mumbai High Court ) घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये सुहास कांदे यांचे मत अवैध ( vote invalid in Rajya Sabha elections) ठरलेल्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल ( Petition filed in Mumbai High Court ) केली. या याचिकेवर 15 जून रोजी सुनावणी होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसंर्भात भाजप, शिवसेनेने निवडणुक आयोगात तक्रारी ( BJP, Shiv Sena complaints Election Commission) दाखल केल्या होत्या. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी ( Counting votes Rajya Sabha elections ) तब्बल सहा तास उशिराने सुरू करण्यात आली होती.

सुहास कांदे यांची निवडणूक आयोगाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव

राज्यात सहा जागांसाठी पार - राज्यात सहा जागांसाठी राज्यसभा ( Rajya Sabha elections) निवडणूक नुकतीच पार पडली. हि निवडणूक भाजप, महाविकास ( BJP, Mahavikas Aghadi ) आघाडी दोघांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची व चुरशीची होती. सहा जागेसाठी राज्यातून सात उमेदवार उभे होते. भाजपाने धनंजय महाडिक हे तिसरे उमेदवार देऊन हि निवडणूक चुरशीची केली होती. या निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार तसेच शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला. तर भाजपाकडून पियूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक असे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

सुहास कांदेंचं मत अवैध - शुक्रवारी पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांची मत अवैध ठरविण्यात यावी अशी तक्रार भाजपाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मविआकडून सुधीर मुनगंटीवर, रवी राणा यांची मतसुद्धा अवैध ठरविण्यात यावी अशी मागणी मविआने निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, हि मत वैध असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. तसेच यावेळी आमदार सुहास कांदेंचं मत अवैध ठरविण्यात आले होते. त्यानंतर सुहास कांदेंनी या निर्णयाविरोधात मुंबई न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत आयोगाने नाशिकमधील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत रद्द केले होते. या निर्णयाला कांदे यांच्याकडून आव्हान देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने ( Petition filed against Election Commission ) एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. याचिकेत निवडणूक आयोगाचा आदेश रद्द करण्याची मागणी कांदेंनी केली आहे. त्यामुळं कांदेंच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - सलमान खान धमकीचा सिद्धु मोसेवाला हत्याप्रकरणातून सौरभ महाकालचा संबंध

हेही वाचा - देशात पुन्हा कोरोनाचा कहर; आठवड्यात 70 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील दोन

हेही वाचा - Legislative Council Elections : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.