ETV Bharat / city

मुंबई- आजपासून मेट्रोसेवा सुरू, पहा काय आहेत प्रवाशांच्या प्रतिक्रिया - मुंबईत मेट्रोसेवा सुरू

राज्य सरकारने मेट्रोसेवा सुरू करण्याला परवानगी दिल्यानंतर, आजपासून वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 सुरू झाली आहे. आज सकाळी साडेआठ वाजता वर्सोवा आणि घाटकोपर दरम्यान पहिली मेट्रो तब्बल 7 महिन्यांनंतर धावली.

Metro news
मुंबईत मेट्रो सुरू
author img

By

Published : Oct 19, 2020, 12:14 PM IST

Updated : Oct 19, 2020, 2:31 PM IST

मुंबई - राज्य सरकारने मेट्रो सुरू करण्याला परवानगी दिल्यानंतर, आजपासून वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 सुरू झाली आहे. आज सकाळी साडेआठ वाजता वर्सोवा आणि घाटकोपर दरम्यान पहिली मेट्रो तब्बल 7 महिन्यांनंतर धावली. मेट्रोमध्ये सर्वांना प्रवास करता येणार असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता मेट्रो सुरू झाल्याने वेळेची बचत होणार आहे. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीने-

Last Updated : Oct 19, 2020, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.