ETV Bharat / city

'मार्ड' डॉक्टरांचा संप मागे; राज्यातील पूरपरिस्थिती पाहता घेतला निर्णय - डॉक्टरांचा संप

राज्यातील पूरस्थिती पाहता, रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी 'मार्ड' डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. मात्र, डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकारने विचार करावा अन्यथा पुन्हा आंदोलन करणार असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे.

maard-doctors-call-off-protest-decision-was-taken-looking-at-flood-situation-in-state
author img

By

Published : Aug 8, 2019, 10:36 AM IST

मुंबई - राज्यातील पूरस्थिती पाहता, रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) च्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. मात्र, डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकारने विचार करावा अन्यथा पुन्हा आंदोलन करणार असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे.

'मार्ड' डॉक्टरांचा संप मागे; राज्यातील पूरपरिस्थिती पाहता घेतला निर्णय

वैद्यकीय संचालक डॉ. लहाने यांनी, मार्ड डॉक्टरांचा मागण्यांवर शासन सकारात्मकपणे विचार करत आहे, असे सांगितले. तसेच, येत्या काही दिवसांत डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण होतील अशी ग्वाही देत, लोकांची हेळसांड होऊ नये म्हणून डॉक्टरांनी हा संप मागे घ्यावा, असे डॉ. लहाने यांनी आवाहन केले. त्यावर मार्ड संघटनेने राज्यातील पूरपरिस्थितीचा विचार करत हा संप तूर्तास मागे घेतला.

परंतु, येत्या काही दिवसात शासनाने आमच्या मागण्यांवर विचार केला नाही, तर पुन्हा संप पुकारु, असे मार्ड डॉक्टरांनी यावेळी सांगितले.

  • मार्ड डॉक्टरांनी केलेल्या मागण्या :

* नॅशनल मेडिकल बिल रद्द करावे.
* वेतनवाढ आणि वाढीव रजा मिळावी.
* डॉक्टरांची सुरक्षा वाढवावी.

या आणि इतर विविध मागण्यांसाठी मार्ड डॉक्टरांनी संप केला होता, जो आता मागे घेतला आहे.

Intro:मार्ड डॉक्टरांचा संप मागे

मार्ड डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. कारण राज्यात काही ठिकाणी मोठी पूरपरिस्थिती आहे त्यामुळे रुग्णांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले पण डॉक्टरांच्या मागण्यावर सरकारने विचार करावा अन्यथा पुन्हा आंदोलन करणार आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मार्ड डॉक्टर्सचे काळ वैद्यकीय संचालक डॉ लहाने यांच्याशी भेट झाली असता त्यांनी सांगितले की मार्ड डॉक्टरांचा मागण्यांवर शासन पोस्टिव्ह विचार करत आहे त्यामुळे येत्या काही दिवसात तुमचा मागण्या पूर्ण होतील असे लहाने यांनी मार्ड डॉक्टरांना सांगितले.तसेच आता राज्यात मोठ्या प्रमाणात पुरस्तिथी त्यामुळे लोकांची हेळसांड होऊ नये म्हणून डॉक्टरांनी हा संप मागे घ्यावा असे लहानेने सांगितले त्यावर मार्ड डॉक्टर्स संघटनेने रुग्णांची काळजी करत हा संप तूर्तास मागे घेत असल्याचे सांगितले परंतु जर येत्या काही दिवसात शासनाने व सरकारने मागण्या वर विचार केला नाही तर पुन्हा संप पुकारु असे मार्ड डॉक्टरांनी सांगितले.

मार्ड डॉक्टरांनी केलेल्या मागण्या

नॅशनल मेडिकल बिल रद्द करावा

वेतनवाढ आणि वाढीव रजा मिळावी

सुरक्षा वाढवावी

तसेच इतर विविध मागण्यांसाठी मार्ड डॉक्टरांनी काल केलेला संप अखेर आज मागे घेतला आहे

Body:.Conclusion:.या बातमीसाठी व्हिज्युअल काल बंद ची बातमी पाठवली होती त्यातील जोडावे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.