मुंबई - राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती ( Debashish Chakraborty Retires Today ) आज निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी मनू कुमार श्रीवास्तव (गृह) यांची वर्णी ( Manu Kumar Shrivastav New Chief Secretary ) लागण्याची शक्यता आहे. या पदासाठी मनोज सौनिक (अर्थ), सुजाता सौनिक आणि नितीन करीर (महसूल) यांच्या नावाची चर्चा होती.
पण ज्येष्ठता या निकषावर मनू कुमार श्रीवास्तव यांना मुख्य सचिव जबाबदारी मिळणार आहे. मनू कुमार श्रीवास्तव हे १९८६ बॅचचे ऑफिसर आहे.