ETV Bharat / city

Mumbai Suicide case : मुंबईत पंचतारांकित हॉटेलमधून ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या - NM joshi police

लोअर परळ परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या 9व्या मजल्यावरून उडी मारल्याने एका 59 वर्षीय व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आत्महत्या
आत्महत्या
author img

By

Published : Aug 1, 2022, 7:44 AM IST

Updated : Aug 1, 2022, 8:55 AM IST

मुंबई - लोअर परळ परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या ( five star hotel in Lower parel ) 9व्या मजल्यावरून उडी मारल्याने एका 59 वर्षीय व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. एनएम जोशी मार्ग पोलीस ( NM joshi police ) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबईमधील लोअर परळ परिसरात एका पंचतारांकित हॉटेलच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. या मृत व्यक्तीचे वय 59 वर्षे आहे. या संदर्भात एन एम जोशी मार्ग पोलीस ठाणे मुंबई या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या मृत व्यक्तीचे नाव सोरब पेसी खंडेलवाल असे असल्याचे समजले आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही . मात्र हॉटेलमधनं उडी मारल्यावर त्यांना आजूबाजूंच्या लोकांनी त्वरित जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा- Wanted Criminal : मुंबईतील मोस्ट वाँटेड गुन्हेगार विक्रांत देशमुख पणजी पोलिसांच्या जाळ्यात

हेही वाचा- इन्स्टंट कर्जाच्या देण्याच्या नावावर तरुणीची फसवणूक, कॉलगर्ल म्हणून फोटो वायरल करण्याची दिली धमकी

हेही वाचा- Army Man Honey Trap Case: लष्करी जवान पाकिस्तानच्या महिला हस्तकांशी करायचा चॅट.. सैन्याचे फोटो, व्हिडिओ पाठवायचा.. घ्यायचा मोठी रक्कम

Last Updated : Aug 1, 2022, 8:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.