ETV Bharat / city

Maharashtra weather forecast : कोणत्या शहरात किती तापमान.. जाणून घ्या - हवामान महाराष्ट्र

राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात सूर्य आग ओकत होता. उष्णता वाढली होती. यामुळे लोकांनी घराबाहेर जाणे टाळले होते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंशापेक्षा अधिक वाढले होते. विदर्भातील काही शहरांमध्ये ही अवस्था होती. आता 10 जूनला मॉन्सून केरळमध्ये धडकण्याचा ( Maharashtra weather forecast ) अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पण त्या आधीच महाराष्ट्रात पाऊस आला आहे. लोकांना रखरखत्या उन्हापासून ( Weather Maharashtra News ) दिलासा मिळाला.

Maharashtra weather forecast
हवामान महाराष्ट्र
author img

By

Published : Jun 11, 2022, 8:52 AM IST

मुंबई - राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात सूर्य आग ओकत होता. उष्णता वाढली होती. यामुळे लोकांनी घराबाहेर जाणे टाळले होते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंशापेक्षा अधिक वाढले होते. विदर्भातील काही शहरांमध्ये ही अवस्था होती. आता 10 जूनला मॉन्सून केरळमध्ये धडकण्याचा ( Maharashtra weather forecast ) अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पण त्या आधीच महाराष्ट्रात पाऊस आला आहे. लोकांना रखरखत्या उन्हापासून ( Weather Maharashtra News ) दिलासा मिळाला. आज राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान किती? याबाबत जाणून घ्या.

मुंबई - 25.8 अंश सेल्सियस

पुणे - 24.2 अंश सेल्सियस

औरंगाबाद - 29.81 अंश सेल्सिय

नागपूर - 29 अंश सेल्सियस

नाशिक - 23.8 अंश सेल्सिय

सोलापूर - 25.4 अंश सेल्सिय

कोल्हापूर - 23.11 अंश सेल्सिय

वरील सर्व जिल्ह्यांच्या तापमानाचे निरीक्षण आज पहाटे 5.30 ला झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.