मुंबई - राज्यात गुरुवारी(20 मे) 29 हजार 911 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 738 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गुरुवारी 47 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 50 लाख 26 हजार 308 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी, उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.
हेही वाचा - 'द्यायची वेळ येते त्यावेळी मात्र यांच्याकडून हात आखडता घेतला जातो'
राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची स्थिती
राज्यात नव्या 29 हजार 911 रुग्णांची नोंद.
राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 54लाख 97हजार 448
राज्यात 24 तासात 738 रुग्णांचा मृत्यू
राज्यात 24 तासात 47 हजार 371रुग्ण कोरोनामुक्त.
राज्यात आतापर्यंत 50 लाख 26 हजार 308 रुग्णांची कोरोनावर मात.
राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 लाख 83 हजार 253
कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण संख्या?
मुंबई महानगरपालिका- 1433
ठाणे-265
ठाणे मनपा-208
नवी मुंबई महानगरपालिका- 125
कल्याण डोंबिवली मनपा-271
मीरा-भाईंदर मनपा- 158
पालघर- 336
वसई-विरार मनपा- 221
रायगड-578
पनवेल- 137
नाशिक- 942
नाशिक मनपा- 647
अहमदनगर- 2236
अहमदनगर मनपा- 173
धुळे-150
धुळे मनपा-139
जळगाव- 381
पुणे- 2074
पुणे मनपा- 1000
पिंपरी चिंचवड मनपा- 661
सोलापूर-1597
सातारा- 1720
कोल्हापूर- 858
कोल्हापूर मनपा - 212
सांगली - 1317
सिंधुदुर्ग- 296
रत्नागिरी- 391
औरंगाबाद-399
औरंगाबाद मनपा- 192
जालना-482
हिंगोली-222
परभणी -238
लातूर-264
उस्मानाबाद- 728
बीड-978
नांदेड- 108
अकोला-416
अमरावती-1156
यवतमाळ- 600
बुलढाणा- 1146
वाशिम- 493
नागपूर-565
नागपूर मनपा-573
वर्धा-439
भंडारा-170
चंद्रपूर-359
चंद्रपूर मनपा-164
गडचिरोली- 253
हेही वाचा - आता घरबसल्या तुम्हीसुद्धा करू शकता कोरोना टेस्ट; पुण्यातील कंपनीने तयार केले किट