ETV Bharat / city

Maharashtra Swine Flu cases महाराष्ट्रात स्वाइन फ्लूमुळे चालू वर्षात ९८ जणांचा मृत्यू, या जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू - महाराष्ट्र स्वाईन फ्लू अपडेट

महाराष्ट्रात 1 जानेवारी ते 28 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचे 2,337 रुग्ण आढळले आहेत. तर 98 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. ही माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. Maharashtra Swine Flu update

Maharashtra Swine Flu cases
स्वाइन फ्लूमुळे चालू वर्षात ९८ जणांचा मृत्यू
author img

By

Published : Aug 30, 2022, 8:42 AM IST

Updated : Aug 30, 2022, 8:55 AM IST

मुंबई गणेशोत्सव जरा जपूनच साजरा करा. कारण, महाराष्ट्रात 1 जानेवारी ते 28 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचे 2,337 रुग्ण 2337 Swine Flu cases आढळले आहेत. तर 98 मृत्यू झाल्याची नोंद झाली 98 deaths due to Swaine flue आहे. ही माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 33 रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सोमवारी लोकांना गणेशोत्सवात भाग घेताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.

पुण्यात सर्वाधिक 770 स्वाईन फ्लू रुग्ण Swine Flu cases and deaths in Pune आढळले आहेत. तर 33 रु्णांचे मृत्यू झाले आहेत.कोल्हापुरात 159 रुग्ण आणि 13 मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत 348 स्वाईन फ्लूचे रुग्ण, तीन मृत्यू झाले आहेत. तर शेजारच्या ठाण्यात ही संख्या अनुक्रमे 474 आणि 14 आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या कालावधीत वाढत्या स्वाइन फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर लोकांनी सण जपून साजरा केला पाहिजे, असे अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणे जाणे टाळावे. तर उच्च जोखीम असलेल्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कोविड योग्य वर्तनाचे पालन केले पाहिजे.

'स्वाइन फ्लू' होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी

  • 'स्वाइन फ्लू' होऊ नये म्हणून लस घेणे आवश्यक आहे.
  • पावसाळ्याच्या दिवसात असे संसर्गजन्य आजार उद्भवतात त्यामुळे असे आजार होऊ नयेत म्हणून; शुद्ध पाणी प्यावे.
  • परिसराची स्वच्छता नागरिकांनी राखली पाहिजे.
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.

पाऊस पडून गेल्यावर काही दिवसांनी साचलेल्या पाण्यामध्ये राहिल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. या आजारांमध्ये डेंग्यू आणि लेप्टोस्पायरेसी सारख्या आजरांचा समावेश असून वेळेवर योग्य उपचार न झाल्याने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

हेही वाचा Swine flu positive in Nagpur : नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने गाठली पंच्याहत्तरी, 5 जणांचा घेतला बळी

Last Updated : Aug 30, 2022, 8:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.