ETV Bharat / city

Child Abuse Crime Maharashtra बालकांवरील अत्याचारात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर; आकडेवारी जाणून तुम्हालाही बसेल धक्का - बालकांवरील लैंगिक अत्याचार

बालकांवर अत्याचाराच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात १९१७३ घटनांसह पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी बालकांवरील अत्याचाराच्या १७२६१ घटना घडल्या असून याबाबतीत राज्याचा द्वितीय क्रमांक लागतो maharashtra ranks second in child abuse. याविषयक पश्चिम बंगालमध्ये ९५२३, बिहारमध्ये ६८९४ घटना घडल्या आहेत. बालकांवरील अत्याचाराच्या बाबतीत बिहार राज्यात पाचव्या स्थानावर आहे.

Child Abuse Crime Maharashtra
बालकांवरील अत्याचारात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर
author img

By

Published : Aug 30, 2022, 6:27 PM IST

मुंबई बालकांवर अत्याचाराच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात १९१७३ घटनांसह पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी बालकांवरील अत्याचाराच्या १७२६१ घटना घडल्या असून याबाबतीत राज्याचा द्वितीय क्रमांक लागतो maharashtra ranks second in child abuse. याविषयक पश्चिम बंगालमध्ये ९५२३, बिहारमध्ये ६८९४ घटना घडल्या आहेत. बालकांवरील अत्याचाराच्या बाबतीत बिहार राज्यात पाचव्या स्थानावर आहे. child abuse crime rate in maharashtra

महाराष्ट्रात मागील वर्षी 141 बालकांचे खून बालकांवरील विविध गुन्हे, खून, लैंगिक अत्याचार, आत्महत्या करायला भाग पाडणे अशा विविध घटनांबाबत महाराष्ट्राची आकडेवारी धक्कादायक आहे. महाराष्ट्रमध्ये एकूण 146 बालकांच्या खून करण्याच्या घटना घडल्या आहे. तर पोस्को अर्थात लैगिंक अत्याचाराच्या अंतर्गत 11 गुन्ह्यांची नोंद आहे. इतर खुनाच्या घटना 141 इतक्या आहेत. बालकांचे लैंगिक शोषण आणि आत्महत्या याबद्दलच्या 49 इतक्या घटनांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे.

बालकांबाबत विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या नोंदी राज्यात भ्रूण हत्येच्या सहा घटना घडलेल्या आहेत. तर हत्यारांनी जखमी केल्याच्या १३९ घटना घडल्या आहेत. तर देश स्तरावर बालकांच्या खून लैंगिक अत्याचार त्यांच्या आत्महत्या करायला प्रवृत्त करणे याबद्दलच्या 1402 घटना घडल्यात. खुनाच्या 141 तर लैंगिक अत्याचाराच्या 359 घटना देशात घडलेल्या आहेत.

हेही वाचा Maharashtra Crime NCRB Report 2021 महाराष्ट्रातील गुन्हेगारीचा आढावा; मुंबई अव्वल स्थानी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.