ETV Bharat / city

राज्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढली !

मागील निवडणुकांच्या तुलनेत यंदा राज्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे.

मागील निवडणुकांच्या तुलनेत यंदा राज्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले
author img

By

Published : Sep 22, 2019, 5:12 AM IST

मुंबई - मागील निवडणुकांच्या तुलनेत यंदा राज्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. सन 2014 मध्ये तृतीयपंथी मतदारांची एकूण संख्या 972 होती. यंदा या संख्येत भर पडली असून, राज्यात 2 हजार 593 तृतीयपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी ही आकडेवारी समोर आली आहे.

दिशा पिंकी शेख

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या आखेरीस नोंद केलेल्या मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 आहे. यामध्ये 4 कोटी 64 लाख 37 हजार 841 पुरुष मतदार असून, 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार तृतीय पंथियांची 2 हजार 593 मतदार आहेत. 2014 मध्ये ही आकडेवारी केवळ 972 होती.

2014 नंतर तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढली असल्याने या मतदारांचे आम्ही स्वागत करतो, असे तृतीय पंथीयांच्या विविध प्रश्नांवर काम करणाऱ्या दिशा पिंकी शेख यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने आमच्या समाजातील मतदारांची दखल घेऊन आम्हाला मतदार होण्याचा अधिकार दिल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीमध्ये तृतीयपंथीयांची जास्तीत जास्त नोंदणी करून या वर्गाला मतदानाचा अधिकार मिळवून द्यावा, अशी विनंती दिशा पिंकी शेख यांनी केली.

Intro:राज्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढली!

mh-mum-01-elec-disha-pinkishaikh-byte-7201153
(सोबत दिशा पिंकी शेख यांचा byte जोडत आहे)

मुंबई, ता. २१:

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला असून यात्रा राज्यात 2014 च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे समोर आले आहे.
२०१४ मध्ये तृतीपंथीय मतदारांची एकूण संख्या ही केवळ ९७२ इतकी होती. त्यात यंदा खूप वाढ झाली असून निवडणूक आयोगाने आज दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत राज्यात२ हजार ५९३ तृतीपंथीय मतदार झाले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या आखरीस नोंद केलेल्या मतदारांची एकूण संख्या ८ कोटी ९४ लाख  ४६ हजार २११ इतकी आहे. यात पुरूष मतदार हे ४ कोटी ६४ लाख ३७ हजार ८४१ असून महिला मतदार हे ४ कोटी २७ लाख ५ हजार ७७७ आहेत तर तृतीय पंथियांची एकूण संख्या ही २ हजार ५९३ इतकी आहे. २०१४ मध्ये तृतीपंथीयांची एकूण संख्या ही केवळ ९७२ इतकी होती. यात वाढ झाल्याने त्याचे स्वागत तृतीयपंथीय कडून स्वागत करण्यात आले आहे. तृतीपंथी यांचे प्रश्न आणि त्यांच्या अनेक विषयाला वाचा फोडणाऱ्या दिशा पिंकी शेख म्हणाल्या की, 2014 च्या नंतर तृतीयपंथी मतदारांची संख्या राज्यात वाढली असल्याने आम्ही असे स्वागत करतो. निवडणूक आयोगाने आमच्या मतदारांची नोंद आणि यांची दखल घेऊन आम्हाला मतदार होण्याचा अधिकार दिला. यामुळे २०१४ नंतर आता आमच्या मतदारांची संख्या वाढवली त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. अजूनही होणाऱ्या मतदार नोंदणीमध्ये आमच्या तृतीयपंथीयांची अधिकाधिक नोंदणी निवडणूक आयोगाने करावी आणि त्यांनाही मतदानाचा अधिकार मिळवून द्यावा, ही विनंती करत असल्याचेही दिशा पिंकी शेख म्हणाल्या.

Body:राज्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढली!Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.