ETV Bharat / city

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २४ हजारांवर; आतापर्यंत पाच हजारांहून अधिकांना डिस्चार्ज - महाराष्ट्र कोरोना संख्या

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,२१,६४५ नमुन्यांपैकी, १,९५,८०४ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर २४,४२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,८१,६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून; १५,६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Maharashtra corona cases reach to 24 thousand as a thousand cases registered today
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २४ हजारांवर; आतापर्यंत पाच हजारांहून अधिकांना डिस्चार्ज..
author img

By

Published : May 12, 2020, 10:03 PM IST

Updated : May 12, 2020, 10:32 PM IST

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव देशभर वाढत असताना पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढीचे संकेत दिलेले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आज राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज दिवसभरात एकूण १,०२६ नव्या रुग्णांचे निदान झाले. तसेच, राज्यात आज ३३९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, आतापर्यंत राज्यभरात ५,१२५ रुग्णांवरील उपचार यशस्वी झाले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५ नमुन्यांपैकी, १ लाख ९५ हजार ८०४ जणांचे अहवाल कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर २४ हजार ४२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ८१ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, १५ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज दिवसभरात राज्यात ५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या एकूण बळींची संख्या आता ९२१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमध्ये सर्वाधिक २८, त्यापाठोपाठ पुणे आणि पनवेलमध्ये प्रत्येकी ६, जळगावमध्ये ५, सोलापूर शहरात ३, ठाण्यात २, तर रायगड, औरंगाबाद आणि अकोला शहरात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत, तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. या ५३ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये (६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील रुग्णांची प्रांतनिहाय आकडेवारी (कंसात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या) :

मुंबई महानगरपालिका: १४,९२४ (५५६)

ठाणे: १४० (३)

ठाणे मनपा: १००४ (११)

नवी मुंबई मनपा: ९५५ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: ३८४ (३)

उल्हासनगर मनपा: ५३

भिवंडी निजामपूर मनपा: ३५ (२)

मीरा भाईंदर मनपा: २४३ (२)

पालघर: ३८ (२)

वसई विरार मनपा: २६३ (१०)

रायगड: १२९ (२)

पनवेल मनपा: १४६ (८)

ठाणे मंडळ एकूण: १८,३३७ (६०३)

नाशिक: ८२

नाशिक मनपा: ४३

मालेगाव मनपा: ६१६ (३४)

अहमदनगर: ५४ (३)

अहमदनगर मनपा: १०

धुळे: ९ (३)

धुळे मनपा: ५४ (३)

जळगाव: १५२ (१५)

जळगाव मनपा: ४० (९)

नंदूरबार: २२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १०८२ (६९)

पुणे: १६७ (५)

पुणे मनपा: २६२१ (१५५)

पिंपरी चिंचवड मनपा: १४९ (४)

सोलापूर: ९

सोलापूर मनपा: ३०८ (१९)

सातारा: १२३ (२)

पुणे मंडळ एकूण: ३३७७ (१८५)

कोल्हापूर: १३ (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३४

सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)

सिंधुदुर्ग: ६

रत्नागिरी: ५५ (२)

कोल्हापूर मंडळ एकूण: ११८ (४)

औरंगाबाद:९४

औरंगाबाद मनपा: ५५९ (१५)

जालना: १६

हिंगोली: ६१

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ७३२ (१६)

लातूर: २६ (१)

लातूर मनपा: ५

उस्मानाबाद: ४

बीड: १

नांदेड: ४

नांदेड मनपा: ४२ (४)

लातूर मंडळ एकूण: ८२ (५)

अकोला: १८ (१)

अकोला मनपा: १५१ (११)

अमरावती: ५ (२)

अमरावती मनपा: ८४ (११)

यवतमाळ: ९८

बुलढाणा: २५ (१)

वाशिम: २

अकोला मंडळ एकूण: ३८३ (२६)

नागपूर: २

नागपूर मनपा: २६६ (२)

वर्धा: १ (१)

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: २७५ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)

एकूण: २४ हजार ४२७ (९२१)

(टीप - आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २०६ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आजपासून आय सी एम आर पोर्टलनुसार अहवाल देण्यास सुरुवात केली असल्यामुळे त्यांचा अहवाल दिनांक ११ मे २०२० दुपारी २.०० ते मध्यरात्री ११.५९ पर्यंतचा आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड-१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १,२८९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२ हजार ९२३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५४.९२ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Last Updated : May 12, 2020, 10:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.