ETV Bharat / city

MH Cabinet Ministers Profile : मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे प्रोफाईल, पहा एका क्लिकवर

author img

By

Published : Aug 9, 2022, 9:31 AM IST

Updated : Aug 9, 2022, 12:03 PM IST

महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने दादा भुसे यांना राज्याचे कृषिमंत्री ( Former Agriculture Minister Dada Bhuse ) पद बहाल केले होते. अशात शिवसेनेच्या इतर आमदारांबरोबर आनंद दिघे समर्थक भुसे यांनी शिंदे गटात सामील होत एकनाथ शिंदे यांच्या सोबतची त्यांनी मैत्री निभावली. महाराष्ट्रात सत्तांतर ( Political changes in Maharashtra ) होऊन एक महिना उलटला. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion of Maharashtra ) न झाल्याने विरोधी गट नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. या मंत्रिमंडळाबाबत काही याचिका कोर्टातही आहेत. अशा स्थितीत मंत्रीमंडळाचा शपथविधी होत आहे.

मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांचे प्रोफाईल
MH Cabinet Ministers Profile

मुंबई- राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास 38 दिवस उलटून गेल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांपैकी नऊ आणि भाजपचे नऊ अशा १८ आमदारांचा मंत्रिपदाचा शपथविधी झाला आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांची जवळपास दोन तास बैठक पार पडली.

दादा भुसे- महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने दादा भुसे यांना राज्याचे कृषिमंत्री ( Former Agriculture Minister Dada Bhuse ) पद बहाल केले होते. अशात शिवसेनेच्या इतर आमदारांबरोबर आनंद दिघे समर्थक भुसे यांनी शिंदे गटात सामील होत एकनाथ शिंदे यांच्या सोबतची त्यांनी मैत्री निभावली. आता नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ( Maharashtra cabinet expansion ) दादा भुसे यांना कॅबिनेट मंत्रीपद ( Dada Bhuse become cabinet minister ) मिळणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाल्याचे सुत्रांनी सांगितले. यासोबतच भुसे हे नाशिकचे पालकमंत्री ( Nashik Guardian Minister race ) पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे समजते.

उदय सामंत- महाराष्ट्रात सत्तांतर ( Political changes in Maharashtra ) होऊन एक महिना उलटला. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion of Maharashtra ) न झाल्याने विरोधी गट नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. या मंत्रिमंडळाबाबत काही याचिका कोर्टातही आहेत. ( cabinet of Shinde government ) त्यावर आणखी निर्णय झालेला नाही. त्यामुळेही हा विस्तार रखडलेला होता. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असून लवकरच शिंदे गटाचे मंत्रिमंडळ ( Shinde group cabinet ) अस्तित्वात येईल. राजकीय तज्ज्ञांच्या मते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या काही आमदारांना ( MLA Uday Samanat ) पुन्हा मंत्रिपदी संधी मिळू शकते. यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम सांभाळलेले उदय सामंत यांची कॅबिनेटमंत्री ( Uday Samant May be in Cabinate minister ) पदी वर्णी लागू शकते. जाणून घेऊया उदय सामंत यांची राजकीय कारकीर्द.

शंभूराज देसाई-महाराष्ट्रात अनेक मातब्बरांचे पक्ष प्रवेश दिमाखात झाल्याचे आपण पाहिले असतील. परंतु, सातार्‍यातील पाटणमध्ये 1997 मध्ये लोकनेते बाळासाहेब देसाईंचे नातू तथा विद्यमान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा झालेला शिवसेना पक्ष प्रवेश हा सर्वार्थाने आगळा होता. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शंभूराजेंच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला लाल दिव्याची गाडी घेऊन आले होते. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले सहकार परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी शंभूराज देसाईंना दिले होते.

संदीपान भुमरे- महाराष्ट्रात सत्तांतर होऊन एक महिना लोटला. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणखी काही झाला नाही. वारंवार या विषयाला घेऊन विरोधी पक्षासह अनेक राजकीय लोक टीका करत आहेत. तसेच, या मंत्रिमंडळाबाबत काही याचिका कोर्टातही आहेत. ( cabinet of Shinde government ) त्यावर आणखी निर्णय झालेला नाही. त्यामुळेही हा विस्तार रखडलेला आहे अशी चर्चा आहे. कोण होणार मंत्री? एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या आमदारांपैकी शिंदे गटातून महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या आमदारांना संधी मिळणार आहे. त्यातील एक नाव म्हणजे संदीपान भुमरे

संजय शिरसाट- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार ( Cabinet expansion of Shinde Govt ) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात पश्चिम मतदार संघाचे आमदार आणि एकनाथ शिंदे यांचे खास विश्वासू समजले जाणारे संजय शिरसाट ( Aurangabad MLA Sanjay Sirsat ) यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता आहे. आमदार संजय शिरसाट यांनी समाज कल्याण खाते ( Social Welfare Department ) मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर पालकमंत्री पद मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न असल्याचेही देखील बोललं जात आहे.

गुलाबराव पाटील- महाराष्ट्रात सत्तांतर ( Political changes in Maharashtra ) होऊन एक महिना उलटला. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion of Maharashtra ) न झाल्याने विरोधी गट नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. या मंत्रिमंडळाबाबत काही याचिका कोर्टातही आहेत. ( cabinet of Shinde government ) त्यावर आणखी निर्णय झालेला नाही. त्यामुळेही हा विस्तार रखडलेला होता. अखेर मुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ( CM Shinde's cabinet expansion ) ठरला असून लवकरच शिंदे गटाचे मंत्रिमंडळ ( Shinde group cabinet ) अस्तित्वात येईल. राजकीय तज्ज्ञांच्या मते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या काही आमदारांना पुन्हा मंत्रिपदी संधी मिळू शकते. यामध्ये पानटपरी चालकापासून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत वाटचाल करणाऱ्या गुलाबराव पाटील या खंद्या नेत्याचाही समावेश असण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया त्यांची राजकीय कारकीर्द

चंद्रकांत पाटील -सत्ता स्थापन होऊन एक महिना झाला तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. मात्र, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला ( Cabinet will be Expanded Soon ) जाईल, असे सांगितले जात आहे. अनेक माजी मंत्र्यांना पुन्हा मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपकडून सर्वात प्रथम प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( State President Chandrakant Patil ) यांचे नाव चर्चेत आहे. चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी महसूलमंत्री ( Former Revenue Minister Chandrakant Patil ) म्हणून काम पाहिले आहे. त्याशिवाय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनसुद्धा ते जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चंद्रकांत पाटील हे नावचे एक ब्रँड झाले आहे. 2004 साली म्हणजे केवळ 18 वर्षांपासून राजकारणात असलेले चंद्रकांत पाटील सध्याचे राजकारणातील ब्रँड झाले .

रवींद्र चव्हाण -शिंदे सरकारमध्ये भाजपच्या वतीने पुन्हा एकदा डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण ( Dombivli BJP MLA Ravindra Chavan ) यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्याचे संकेत मिळत आहे. आमदार तथा माजी राज्यमंत्री चव्हाण यांचा जन्म तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर गावात झाला. तर त्याचे बालपण मुंबईत भांडुप परिसरात गेले. त्यानंतर चव्हाण हे आई वडिलांच्या सोबत डोंबिवलीत स्थाईक झाले. त्यांना तरुण वयात डोंबिवलीतील सुशिक्षित, सुसंस्कृत आणि शांतताप्रिय लोकांचा सहवास लाभला आणि मुख्यत रा.स्व.संघ आणि भाजपाचे भारतीयत्वाचे संस्कार त्यांच्यावर झाले.

हेही वाचा-Cabinet Expansion : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; 'या' नेत्यांना मिळणार संधी

Last Updated : Aug 9, 2022, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.