ETV Bharat / city

Breaking News : डोंबिवली शिवसेना शाखेवर बळजबरीने शिंदे गटाचा कब्जा करण्याचा प्रयत्न - todays Marathi news

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Aug 2, 2022, 6:58 AM IST

Updated : Aug 2, 2022, 4:10 PM IST

16:09 August 02

डोंबिवली शिवसेना शाखेवर बळजबरीने शिंदे गटाचा कब्जा करण्याचा प्रयत्न

ठाणे : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनच्या डोंबिवली शिवसेना शहर शाखेवर बळजबरीने कब्जा घेण्यासाठी शिंदे गटातील दोनशे ते अडीशे कार्यकत्यांनी शाखेत बसलेल्या शिवसेना शहरप्रमुख विवेक खामकरसह तीन ते चार जणांना कपडे फाडून बेदम मारहाण केल्याचा प्रकार घटना आहे. या घटनेमुळे ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

15:36 August 02

मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळला दिल्लीत; देशात एकूण 3 रुग्ण

मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण दिल्लीत आढळला आहे. मंकीपॉक्सचे देशात एकूण 3 रुग्ण झाले आहेत.

12:57 August 02

धर्मवीर आनंद दिघे असं उद्यानाचे नाव..दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यानाचा करणार उद्घाटन...उदय सामंत

मुख्यमंत्र्यांच्या सूचना...उद्यानाचे नावात बदल..धर्मवीर आनंद दिघे असं उद्यानाचे नाव..दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यानाचा करणार उद्घाटन...उदय सामंत

माझं नाव का दिलं रे बाबा..दिघे साहेबांचा द्याच ना..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

मुंख्यमंत्र्यांच्या बैठकीला अजित पवार आणि नीलम गोऱ्हे अनुपस्थित...राजकीय चर्चेला उधाण

12:41 August 02

किरीट सोमैय्यांवर बोलण्यास नकार - अजित पवार

केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणांना कारवाईचे अधिकार आहेत

मात्र, सूड भावनेने कारवाई करू नये

त्यामुळे बोलत नाही असं बोलू नका,

क्रॉस वोटींगचा फोटो काढता येत नाही*

लोकसभा निवडणुकीत मत दाखवता येतात.

किरीट सोमैय्यांवर बोलण्यास नकार दिला.

कार्यालय फोडले याबाबत सरकार तुमचं आहे. कारवाई करा.

दोघांच्या कॅबिनेटवरून अजित पवार यांची जोरदार फटकेबाजी

किरीट सोमैय्यांवर बोलण्यास नकार दिला.

12:39 August 02

कोणतेही पक्ष संपत नाहीत- अजित पवारांची जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

ऑन नड्डा

भारताचं स्वतंत्र मिळाल्यानंतर लोकशाही भारतात आहे

ती भूमिका व्यवस्थित बजावते

जनतेला खटकते त्यावेळी बाजूला करते

बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान कायदा नियम आहेत

२०१४ मध्ये मोदींना बहुमत मिळाल वाटत नव्हतं

विधानसभा आणि राज्यसभा निवडणू मध्ये फरक आहे

जनतेला जे वाटतं तेच होणार

कोणतेही पक्ष संपत नाहीत, असे उत्तर त्यांनी जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यावर दिले.

12:20 August 02

विकास कामांना स्थगिती दिली जात आहे,लोकांमध्ये नाराजी -अजित पवार

संवेदनशुन्य मुख्यमंत्री

नाशिक, औरंगाबाद मध्ये फक्त मिरवणूक काढली

10 वाजल्यानंतर माईक बंद करायचा असतो

*न्यायालयाचे नियम मुख्यमंत्री तोडतात, त्यांना करणार काय*

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यावर घालायला हवं

उत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावं

मुख्यमंत्रीनी नोंद घ्यावं

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करता, त्या राज्यातील शेतकरी, शेतमजूर, नागरिक उघडव्यावर आला आहे

नळपाणी योजना दिली जात नाही, काही भागात काम रेंगाळत आहेत

तळे, वन तळे विकसित झालेले नाही

अतिवृष्टी झाकलेल्या ठिकणी ओला दुष्काळ जाहीर करावा

शेतीला हक्टर ७० हजार, फळ बागांना 1 ते 3 लाखाची मदत करावी

विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शैक्षणिक मदत

अतिवृष्टी भागातील नागरिकांना कोरोना काळात धान्य वाटप करावा

एकरकमी मदत करावी

शेतकरी, शेतमजूर यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे

विकास कामांना स्थगिती दिली जात आहे. लोकांमध्ये नाराजी, चीड

तात्काळ स्थगिती उठवावी

भाजीपाल्याचे दर वाढले आहे. भाजीपाला कमी पडतो आहे. सरकार ने पाऊले उचलावी

मुख्यमंत्र्यांना उद्या पत्र देईन

टोकाच्या, अव्वाच्या सव्वा मागणी केली नाही

12:13 August 02

अजित पवारांची पत्रकार परिषद सुरू, वाचा सविस्तर

सोयाबीनवर गोगलगायचा प्रादुर्भाव

अनेक एकर शेती बाधित

केंद्राच्या टीम पाहणीसाठी आली नाही

शेत पाण्याखाली गेली, गाळ पाहून गेला

10 हजार हेक्टर पेक्षा जास्त शेती बाधित

खरीपाचा हंगाम निघून गेला

सरकारने सूचना द्याव्या

पंचनामा केला जात नाही,स्पष्ट करावे

११० लोकांना अतिवृष्टी काळात जीव गमवावा लागला

पशुधनाची मोठी हानी झाली , आजवर मदत मिळाली नाही.

10:50 August 02

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या ; यवतमाळ तालुक्यातील रामनगर येथील घटना

यवतमाळ - ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रामनगर(रुई) येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली. वसंत ब्रम्हा जाधव(वय 50 )असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. यंदा शेतात कापूस, सोयाबीन, तूर या पिकांची लागवड केली होती. परंतु, अतिवृष्टीमुळे पीक वाया गेले. त्यामुळे बँक आणि सावकारी कर्ज कसे फेडावे, ही विवंचना सतावत होती. त्यातच ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या कर्जात वाढ होत होती. अशातच वसंत जाधव यांनी पिकावर फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपवली.

10:24 August 02

गेंड्याच्या हत्या करण्याचा कट रचणाऱ्या चार शिकारींना अटक

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात एका शिंगाच्या गेंड्याची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या चार शिकारींना विश्वनाथ जिल्ह्यातील वन विभागाच्या गुन्हे अन्वेषण परिक्षेत्र आणि पोलिसांनी अटक केली आहे

10:23 August 02

भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक सुरू

संसदेच्या ग्रंथालयाच्या इमारतीत भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक सुरू आहे.

10:10 August 02

आम्ही महागाईच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहोत-काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे

आम्ही महागाईच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहोत आणि महागाईचा मुद्दा घरात ठेवण्यासाठी आमच्यात एकमत आहे. जेव्हा संपूर्ण भारतातील लोक महागाईने त्रस्त असतात, तेव्हा भाजपवर त्याचा परिणाम होत नाही असे दिसते, अशी टीका काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.

09:56 August 02

भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार पिंगली व्यंकय्या यांचा आज जन्मदिन

भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार पिंगली व्यंकय्या यांना त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करूया. त्यांच्या रचनेने भारतालाच नव्हे तर तेथील लोकांनाही एक ओळख दिली आहे, असे ट्विट केंद्र सरकारच्या मायगव्हइंडिया ट्विटरवरून करण्यात आले आहे.

09:51 August 02

गुजरातमध्ये हिऱ्यांच्या राख्यांची विक्री, किंमत जाणून घ्या...

रक्षाबंधनाच्या सणापूर्वी सुरतमध्ये हिऱ्यांच्या राख्यांची विक्री होत आहे. आम्ही पर्यावरणपूरक राख्या बनवल्या आहेत. सोन्यापासून राख्या बनविल्या आहेत. तर हिऱ्याचा विशेष प्रकारे वापर केला आहे. यासाठी सुमारे 3,000 ते 8,000 रुपये खर्च येईल, असे व्यापारी रजनीकांत चचंद यांनी सांगितले.

08:56 August 02

प्राप्तिकर विभागाचे तामिळनाडूमध्ये 10 ठिकाणी छापे, चित्रपट निर्माता अंबू चेझलियानिन रडारवर

प्राप्तिकर विभागाने चेन्नई आणि मदुराईसह राज्यातील 10 हून अधिक ठिकाणी फायनान्सर आणि चित्रपट निर्माता अंबू चेझलियानिन यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकले.

08:44 August 02

वॉशिंग्टनमध्ये गोळीबार, अनेक लोक ठार झाल्याची माहिती

वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळीबाराच्या घटनेनंतर अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

08:16 August 02

हरजिंदर कौरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

महिलांच्या 71kg वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या हरजिंदर कौरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले

07:27 August 02

राष्ट्रकुल क्रीडा 2022 स्पर्धेत भारताच्या टेबल टेनिस संघाने अंतिम फेरीत मिळविला प्रवेश

भारताने नायजेरियाचा 3-0 ने पराभव करत पुरुष संघ टेबल टेनिसच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रकुल क्रीडा 2022 स्पर्धेत किमान रौप्यपदक निश्चित आहे.

07:26 August 02

केरळमध्ये 7 जिल्ह्यांमध्ये पावसासाठी रेड अलर्ट, पावसामुळे 6 जणांचा मृत्यू

केरळमध्ये 7 जिल्ह्यांमध्ये पावसासाठी रेड अलर्ट तर 2 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी आहे. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 5 घरे उद्ध्वस्त आणि 55 घरे अंशत: उद्ध्वस्त झाल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे.

07:10 August 02

अल-जवाहिरी मारला गेला, न्याय मिळाला- जो बायडेन

काबूलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी मारला गेला आहे. न्याय मिळाला आहे. कितीही वेळ लागला, तुम्ही कुठे लपलात तरी आमच्या लोकांसाठी धोका असल्यास, अमेरिका तुम्हाला शोधून काढने, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे.

07:09 August 02

गुंड लॉरेन्स बिश्नोईला १० दिवसांची पोलीस कोठडी

२०२१ च्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुंड लॉरेन्स बिश्नोईला १० दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने पोलीस चौकशीत त्याचे नाव दिले होते. याप्रकरणी त्यांची चौकशी केली जाईल, असे मोगाचे एसएसपी गुलनीत सिंग खुराना यांनी सांगितले.

07:08 August 02

स्पेशल सेलसोबत झालेल्या चकमकीत गोगी टोळीचा गुंड जखमी

आज भालसवा डेअरीजवळ स्पेशल सेलसोबत झालेल्या चकमकीत गोगी टोळीचा एक गुंड जखमी झाला. त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले. मात्र त्याने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. त्याच्या डाव्या पायाला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

07:06 August 02

यासीन मलिकने तुरुंगातील उपोषण घेतले मागे

दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैदेत असलेल्या यासीन मलिकने काल संध्याकाळी आपले उपोषण मागे घेतले. ही माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली.

07:04 August 02

श्रीविल्लीपुथूर मंदिराच्या आदिपूरम रथोत्सवाला सुरुवात

तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील श्रीविल्लीपुथूर मंदिराच्या आदिपूरम रथोत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. मंदिराचे मुख्य देवता अंडालचा वाढदिवस हा उत्सव साजरा केला जातो.

06:59 August 02

सोशल मीडियावर राष्ट्रध्वज प्रोफाईल म्हणून ठेवण्याचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गोवावासियांना 2 ऑगस्टपासून सोशल मीडियावर राष्ट्रध्वज प्रोफाईल म्हणून ठेवण्याचे आवाहन करतो. मी लोकांना 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करतो. १३ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज फडकवावा, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आवाहन केले.

06:41 August 02

Maharashtra Breaking News : संजय राऊत यांच्या पत्राचाळ संबंधित दोन ठिकाणी मुंबईत ईडीचे छापेमारी

मुंबई- एकनाथ शिंदे ( Eknath Shinde latest news ) यांच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण कोणतही पद स्वीकारणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, पक्ष श्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्रिपद घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर फडवणीस नाराज असल्याची चर्चा रंगली होती. या दिवसांत त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस हे एकटेच होते. परंतु, आज मुख्यमंत्री व मुख्य उपमुख्यमंत्री या दोघांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची तब्बल पाऊण तास भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Last Updated : Aug 2, 2022, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.